Daily Archives: September 12, 2023

जि.प.भजन साहीत्य वितरणात घोळ; अधिकाऱ्यां विरोधात कारवाई करा…

अन्यथा आंदोलन,अरूळेच्या माजी सरपंचांचा इशारा... वैभववाडी / प्रतिनिधी :- भजन साहीत्य वितरण प्रकिया फेसबुक लाईव्ह करण्यात आली होती. तरीदेखील तेथील अधिकाऱ्यांनी घोळ घातला आहे.अशा अधिकाऱ्यांविरोधात...

सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीर…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी नगरपरीषद कर्मचारी नोकर सहकारी पतपेढीच्या सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या संस्थेची...

कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करावे – डॉ. महेंद्र...

ब्यूरो न्यूज / मुंबई :- कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करून कांदळवनाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न...

कणकवलीतील शैलेश करंबेळकर यांचे निधन…

कणकवली / प्रतिनिधी :- कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी व पुरोहित सिद्धेश्वर उर्फ शैलेश गुरुदास करंबेळकर वय ३५ यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन...

शिवसेना (ठाकरे गट) व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते,प्रगतशील शेतकरी संतोष गाडगे होते उपस्थित... ओरोस / प्रतिनिधी :- आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य...

मळगाव दरीत बेवारस स्थितीत आढळली दुचाकी…

राजू तावडे / सावंतवाडी :- मळगाव घाटीत आज दहा ते बारा फूट खोल दरीत दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आली. हा अपघात आहे की, अन्य...

तीन कोटींची वीज चोरी उघडकीस; भरारी पथकाची कारवाई…

ब्यूरो न्यूज / मुंबई :- मीटरमध्ये छेडछाड करून रिडींग रिव्हर्स करून तीन कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या उच्चदाब वीज ग्राहकावर महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई...

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूल मध्ये स्पर्धा परीक्षेचे आयोजन…

कणकवली / प्रतिनिधी :- कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदीर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स कनेडी,...

वैभववाडीतील स्टॉल धारकांना दिलासा…

वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडीतील स्टॉल धारकांना गणपती बाप्पा पावला आहे. ११ सप्टेंबर रोजी होणारी स्टॉल हटाव मोहीम गणेशोत्सव होईपर्यंत होणार नाही त्यामुळे छोट्या...

माकडाच्या उडीने रिक्षा चालकाचा मृत्यू…

जुबेर खान / मालवण :- मालवणहुन खैदाच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेत माकडाने उडी घेतल्याने रिक्षावरील चालकाचे संतुलन सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला पलटी होऊन आज सकाळी...