Daily Archives: September 13, 2023

कोकिसरे सरपंचपदी प्रकाश पांचाळ यांची बिनविरोध निवड…

वैभववाडी / प्रतिनिधी :- कोकिसरे सरपंचपदी भाजपच्या प्रकाश पांचाळ यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच अवधूत नारकर यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा...

आरवली ग्रामपंचायतीने गावाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे; मनसेचे चिपकर यांची मागणी…

राजू तावडे / सावंतवाडी :- आरवली ग्रामपंचायतीने गावातील प्रश्नांकडे प्रथम लक्ष द्यावा. गावातील रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट, रस्त्यालगतची गटारे याकडे ग्रामपंचायत लक्ष देत...

पीक विम्याच्या रक्कमेसाठी आंदोलनाबरोबरच सरकारकडेही आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा…

शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी विमा रक्कम देण्याची आ.वैभव नाईक यांची ना.धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी... लवकरात लवकर विम्याचे पैसे देण्याचे ना. मुंडे यांचे आश्वासन... कुडाळ / प्रतिनिधी :-...

चोरट्याने हातोहात पैसे चोरले…

सिधुदुर्ग जिल्हा बँक, खारेपाटण घटनेने खळबळ... कणकवली / प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खारेपाटण शाखेत भर दिवसा अनोळखी व्यक्तीने पैसे मोजण्याचा बहाणा करून...

आंबा व काजू फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा…

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची कृषि मंत्र्यांकडे मागणी... कणकवली / प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा तसेच...

मुणगे येथील भगवती हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा…

मुणगे / प्रतिनिधी :- मुणगे येथील भगवती हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा करताना शिक्षकांना केली गुरुवंदना, एक दिवस विद्यार्थीच बनले शिक्षक, त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या...

मसुरे केंद्र शाळा येथे आजी आजोबा रमलेत अनोख्या विश्वात…

मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांचा चांगला उपक्रम...  मसुरे / प्रतिनिधी :- सध्याच्या शहरीकरणामुळे त्याचप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना पूर्वीप्रमाणे मिळत नाही. मुलांचा मायेने सांभाळ...

मुंबई येथील प्रसिद्ध मूर्तिकार अशोक परब यांचे निधन…

मसुरे / प्रतिनिधी :- मसुरे चांदेर मायने वाडी येथील मूळ रहिवासी आणि मुंबई भायखळा येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध मूर्तिकार, आर्टिस्ट आणि समाजसेवक अशोक शंकर...

भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा आघाडीची बैठक संपन्न…

ब्यूरो न्यूज / रत्नागिरी :- भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चा आघाडीची बैठक पार पडली यावेळी महिला सक्षमीकरण करणे. त्याचसोबत बूथ सक्षमीकरण करण्यावर भर...

भाजप रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील वरिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक संपन्न…

ब्यूरो न्यूज / रत्नागिरी :- भाजप लोकसभा प्रवास योजनेंतर्गत महाविजय २०२४ च्या अनुषंगाने संपर्क अभियान राबविले जात असून भाजप रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील वरिष्ठ...