Daily Archives: September 26, 2023

संदेश पारकर यांनी घेतले कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीचे दर्शन…

वैभववाडी / प्रतिनिधी :- शिवसेना उ. बा. ठा. जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले....

तालुका खरेदी विक्री संघाचे पुरस्कार जाहीर…

शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न - अध्यक्ष प्रमोद रावराणे...  वैभववाडी / प्रतिनिधी :- तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. शेती क्षेत्रात...

श्री अवधूतानंद महाराज यांचा शतक जन्ममहोत्सव साजरा होणार…

राजू तावडे / सावंतवाडी :- परमपूज्य सद्गुरु समर्थ श्री अवधूत आनंद महाराज यांच्या 100 वा जन्मोत्सव आनंद सोहळा 2 ऑक्टोंबर ते 6 ऑक्टोंबर या...

ओव्हरलोड व भरधाव वेगातील वाहतुकीवर कारवाई करा…

अन्यथा शिवसेना (उ. बा. ठा.) उतरणार रस्त्यावर... कणकवली / प्रतिनिधी :- आचरा, देवगड, विजयदुर्ग भागातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या चिऱ्यांची वाहतूक करतात. या गाड्या चिरे...

बांदा विठ्ठल मंदिर सार्वजनिक गणपती समोर अथर्वशीर्ष पठण…

राजू तावडे / सावंतवाडी :- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा येथे आज गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी सायंकाळी श्री दत्त पद्मनाभ पीठ तपोभूमी गोवा, संचलित...

चिंदर भगवंतगड,तेरई परिसरात बिबट्याचा वावर…

पाळीव जनावरांवर हल्ला... आचरा / अर्जुन बापर्डेकर :- चिंदर भगवंतगड तेरई भागात बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांनाहीदिवसाउजेडी बिबट्याचे दर्शन होत आहे ‌.तसेच रानात चरायला सोडलेल्या...

अक्षता गावडे हीच्या ‘क्षणिक ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन…

राजू / सावंतवाडी :- नवकवयीत्री अक्षदा अजित गावडे रा.आरोस, गिरोबावाडी हिच्या पहिल्या "क्षणिक" ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सावंतवाडी राजवाडा येथे श्रीमंत खेम सावंत भोसले, सौ....

माजी आ. परशुराम उपरकर यांनी घेतले बांद्यात गणपती दर्शन…

राजू तावडे / सावंतवाडी :- मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी काल सोमवारी बांदा विभागातील मनसे पदाधिकाऱ्यांच्यां घरी गणरायांचे दर्शन घेतले. बांदा...

उपरकर यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जात केला गणेश दर्शनाचा ‘झंझावात’…

मनसे कुडाळ-मालवण विधानसभा लढवणार...? जुबेर खान / मालवण :- मनसे नेते परशुराम उपरकर यांनी मालवण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या घरी जात गणपतींचे दर्शन घेतले.गणेश दर्शनाचा 'झंझावात' करत...

गणपती विसर्जनानंतर सावंतवाडी फिश मार्केटमध्ये गर्दी…

राजू तावडे / सावंतवाडी :- श्रावण मास समाप्ती आणि गणपती विसर्जनानंतर खवय्यांनी सावंतवाडी फिश मार्केट, मटण मार्केट मध्ये गर्दी केली आहे. एक डझन अंडी...