Daily Archives: November 1, 2023

कणकवलीत एलसीबीची धाड एकाला घेतले ताब्यात; ४० ग्रॅम गांजा जप्त…

सितराज परब / कणकवली :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवस अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा सुरू आहे. असे असताना कणकवली शहरात एका हॉटेल समोर दोन...

शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे विजयराव नाईक फार्मसी कॉलेज शिरवल येथे दिमाखात उद्घाटन…

आ. वैभव नाईक यांनी स्पर्धेला भेट देऊन बुद्धिबळ खेळत स्पर्धेचा लुटला आनंद... सितराज परब / कणकवली :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक...

नारायण राणेंच्या पोटात होतं ते ओठांमध्ये आलं…

आमदार वैभव नाईक यांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा...  सितराज परब / कणकवली :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलनाला...

प्रियकराच्या रागाने प्रेयसीची मोती तलावात आत्महत्येचा प्रयत्न; सावंतवाडीतील घटना..

राजू तावडे / सावंतवाडी :- प्रियकर दुसऱ्याच मुलीशी बोलत असल्याच्या रागातून एका युवतीने आज मोती तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी नागरिकांनी तिला...

मांडवी एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्यात आगीसह धुर; प्रवास्यांत घबराट…

राजू तावडे / सावंतवाडी :- मडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस मधून मळगाव रेल्वे स्थानकात रेल्वेच्या बोगीमधून आगीसह धुराचे लोट यायला लागले. या अचानक घडलेल्या घटने...

राज्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवस राहणार बंद; शासनाच्या जाचक नियमांचा विरोध…

सितराज परब / कणकवली :- कृषी कायदा विधेयकाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेते दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 4 नोव्हेंबर 2023 तीन दिवसाचा...

कोकण पदवीधर निवडणूकीच्या मतदार नोंदणीसाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी…

शिवसेना नेत्यांचे पदाधिकारी व शिवसैनिकांना आवाहन...  सितराज परब / कणकवली :- कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुक शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत...

वैभववाडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत अडुळकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत बाबू अडुळकर (50) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मूळ वायंबोशी गावी अंत्यसंस्कार...

वैभववाडी ते करूळ एस.टी.बस सुरू…

विद्यार्थ्यांतुन समाधान; आमदार / सरपंचांचे मानले आभार...  वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी ते करुळ भट्टीवाडी अशी एसटी फेरी नव्याने सुरू झाली आहे.यासाठी करूळ...