Daily Archives: November 3, 2023

मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा द्या; आ. नितेश राणे यांची मागणी…

कणकवली / प्रतिनिधी :- मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री...

सावंतवाडी मराठा समाजातर्फे बुधवारी भव्य मोटारसायकल रॅली…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी मराठा समाजातर्फे बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता राजवाडा येथून शहरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे....

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराच्या नूतनीकरणाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी…

मालवण / प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराची दुरूस्ती व नूतनीकरणाचे काम सुरु आहे.त्याचबरोबर या शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात आले आहे....

कणकवलीत गुरुकृपा स्पेअर पार्टच्या दुकानाला लागली आग…

सितराज परब / कणकवली :- कणकवली शहरातील गोकुळधाम हॉटेल खाली असलेल्या श्री गुरुकृपा ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानाला दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही...

आरोंदा मराठा समाजा मार्फत ८ नोव्हेंबरला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण… 

ग्रामस्थांचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन... राजू तावडे / सावंतवाडी :- मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी मराठा समाज समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर उपोषणे आंदोलने होत...

सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी…

राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्यावतीने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले. सावंतवाडी...

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे न भरल्याने उबाठा शिवसेनेचे सरकार विरोधात आंदोलन…

कणकवली / प्रतिनिधी :- आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा खुर्च्या खाली करा, डॉक्टरांची भरती न करणाऱ्या सरकारचा करायचं काय? या आरोग्यमंत्र्यांचं करायचं काय? अशा...

राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेसाठी बांद्यातील रामचंद्र सौंदेकर व स्नेहा तुळसकर या विद्यार्थ्यांची निवड…

राजू तावडे / सावंतवाडी :- नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय हॅन्डबॉल क्रीडा स्पर्धेसाठी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा या शाळेचा या विद्यार्थी रामचंद्र पांडुरंग...