Daily Archives: November 17, 2023
फोंडाघाट-पावणादेवीवाडी येथे कार्तिकी एकादशीनिमित्त संगीत भजन स्पर्धा…
नामवंत भजनीबुवांचा सहभाग...
कणकवली / प्रतिनिधी :- कार्तिकी एकादशीनिमित्त २३ नोव्हेंबर रोजी फोंडाघाट-पावणादेवीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहनिमित्ताने संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात...
आगामी निवडणूका भाजप महायुतीतूनच लढणार – आ. श्रीकांत भारतीय…
राजू तावडे / सावंतवाडी :- भाजपामध्ये पक्षनिष्ठा सर्वात महत्वाची असते. त्यामुळे स्वतःच्या कितीही महत्वकांक्षा असल्या तरी आपणाला पक्षाला समर्पित करून घ्यावे लागत असते, असे...
सावंतवाडीतील अक्षर ग्राफिकचे मालक अभय वाटवे यांचे निधन…
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी येथील अक्षर ग्राफिकचे मालक अभय प्रभाकर वाटवे ( वय ४४ ) यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले. ते...
प्रा.सुभाष गोवेकर यांची अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या सीनियर सिटीजन सेलचे जिल्हाध्यक्षपदी निवड…
राजू तावडे / सावंतवाडी :- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची मासिक बैठकीत आज प्रा. सुभाष गोवेकर यांची सीनियर सिटीजन राइट्स प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड...
कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची मुजोरी…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे यांच्याकडून निषेध...
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडीतील रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढणारे युवा कार्यकर्ते श्री. मिहिर मठकर, श्री. विनायक गवस, श्री....
सहकार माध्यमातून रोजगारभिमुख विकास शक्य – जिल्हा बँक संचालक गजानन गावडे…
राजू तावडे / सावंतवाडी :- सहकाराच्या माध्यमातून रोजगारभिमुख विकास होवू शकतो. त्यासाठी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून सहकारात झोकून दिले पाहिजे. सहकार चळवळीतून गावागावात वेगवेगळ्या...
संभाजीनगर येथे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची महाविजय २०२४ ची बैठक संपन्न…
राजू तावडे / सावंतवाडी :- भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची महाविजय २०२४ ची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली.
महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाची...
ठाकरे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी…
राजू तावडे / सावंतवाडी :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची अकरावी पुण्यतिथी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे अभिवादन…
वैभववाडी / प्रतिनिधी :- हिंदु ह्रदयसम्राट , शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्याआले.
यावेळी उपजिल्हा...
नौसेना दिनाच्या नियोजनाचा आयुक्तांनी घेतला आढावा…
ओरोस / प्रतिनिधी :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 डिसेंबर रोजी नौसेना दिनाचा भव्य दिव्य समारंभ पार पडणार...