Monthly Archives: December 2023
पत्रकार संघाच्या श्लोक पठण स्पर्धेत केजीच्या श्रीराज कोंडुस्करचा प्रथम क्रमांक…
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मनाचे श्लोक आणि गीताई पठणाच्या स्पर्धेत प्रथम...
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी कणकवलीचे प्रशांत वर्दम…
सरचिटणीस पदी कुडाळ चे संतोष पालव, संपूर्ण निवडप्रक्रिया झाली बिनविरोध...
कणकवली / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या जिल्हाध्यक्ष...
श्रीराम मंदिर सोहळा निमंत्रण मंत्राक्षता कलशाचे बांद्यात स्वागत…
राजू तावडे / सावंतवाडी :- अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. यासाठी अयोध्या येथून आलेल्या निमंत्रण स्वरुप मंत्राक्षता कलशाचे...
मातृदेवता संकल्पनेचा माग कातळशिल्पां मध्ये आढळतो…
राजस्थान येथील परिषदेत लळीत यांचे प्रतिपादन...
राजू तावडे / सावंतवाडी :- अश्मयुगीन काळातील संभाव्य मातृसत्ताक पद्धती आणि मातृदेवतेच्या संकल्पनेचा माग कातळशिल्पांमधील काही प्रतिमांमध्ये आढळून येतो,...
जिल्ह्यातील रेशन दुकाने १ जानेवारी पासून ठेवणार बंद – रुपेश पेडणेकर…
कणकवली / प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते महासंघामार्फत प्रलंबित विविध मागण्यांसाठी देशभरात १ जानेवारी पासून देशभरात न्यायमागणीसाठी बंद पुकारत असल्याची...
कणकवली येथे उत्तम कांबळे यांचे २ जानेवारी रोजी व्याख्यान…
अखंड लोकमंच तर्फे ‘अखंड व्याख्यानमाले चे आयोजन....
कणकवली / प्रतिनिधी :- कणकवली येथील 'अखंड लोकमंच' जिल्हा सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली...
पत्रकार समितीच्या श्लोक पठण स्पर्धेस मोठा प्रतिसाद…
राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पत्रकार समितीकडून सर्वाधिक उपयुक्त उपक्रम सुरू केले असून, श्लोक पठण व गीताई सारख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे मुलांना...
केंद्र शाळा सुकळवाड च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त…
संतोष हिवाळेकर / पोईप :- ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या संस्थेच्या वतीने जि प प्राथमिक केंद्र शाळा सुकवाड तालुका मालवण मधील कु.चिराग विक्रम चव्हाण व...
वेंगुर्ला नगरपरिषद येथे “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम संपन्न…
वेंगुर्ला / प्रतिनिधी :- भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” या नावाची देशव्यापी मोहिम दिनांक १५ नोव्हेंबर ते दिनांक २६ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये...
राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भक्ती दळवी विशेष पुरस्काराने सन्मानित…
राजू तावडे / सावंतवाडी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग...