Daily Archives: December 3, 2023

कलंबिस्त तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून कौतुक…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि हे सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त सारख्या ग्रामीण भागात भरवले गेले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. कलंबिस्त हायस्कूलने...

बाबू कुडतरकर यांच्या हस्ते भटवाडी येथील बंदिस्त गटाराच्या कामाचा शुभारंभ…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील अश्वमेध बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जवळ बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ शिंदे शिवसेना गटाचे सावंतवाडी शहर प्रमुख खेमराज...

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…

राजू तावडे / सावंतवाडी :- पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा. किमान चार महिन्यातून एकदा...

भाजपचे तीन राज्यात यश; वैभववाडीत भाजपचा दोन ठिकाणी जल्लोष…

वैभववाडी / प्रतिनिधी :- राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवल्याने वैभववाडीत भाजपने दोन ठिकाणी फटाके वाजवून घोषणा देऊन आनंद साजरा करण्यात...

पं. स. कणकवली व ग्रा. पं. कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन संपन्न…

कणकवली / प्रतिनिधी :- पं. स. कणकवली व ग्रा. पं. कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन संपन्न झाला. यावेळी कणकवली विधानसभा क्षेत्राचे माजी...

उंबर्डे भाजपचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत करणार प्रवेश; भाजपमधील अंतर्गत वादाचा फटका…

वैभववाडी / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे उंबर्डेतील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजप मधील अंतर्गत वादावर वरिष्ठ पदाधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पक्ष प्रवेश...

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी चार डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. संध्याकाळी 4.15 वाजता महाराष्ट्रातील सिंधुदूर्गला पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी...