मुख्य पान 2024
Yearly Archives: 2024
महादेवाचे केरवडे येथील डांगी कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन….
कुडाळ / प्रतिनिधी :- महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून...
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज सोमवारी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचा लाभ 25 हून अधिक...
आंब्रड, कसाल, पावशी विभागात वैभव नाईक यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी…
कुडाळ / प्रतिनिधी :- माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी कुडाळ तालुक्यातील आंब्रड, कसाल, पावशी या जिल्हा परिषद विभागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी...
पिंगुळीत 25 डिसेंबर पासून पिंगुळी महोत्सव 2024 चे आयोजन….
मिस पिंगुळी, लोकनृत्य सह विविध स्पर्धांचे आयोजन....
विविध स्टॉल्स आणि आरोग्य शिबीर....
निलेश जोशी / कुडाळ :- श्री देव रवळनाथ पंचायतन यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू...
सशस्त्र दल निधीत आपले योगदान देऊन कर्तव्याचे पालन करुया – जिल्हाधिकारी अनिल पाटील….
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :- आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाचे संरक्षण केले आहे. या...
बांगलादेशी हिंदुवरील अत्याचार मोदीजींनी थांबवावा….
जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजय प्रभू यांची मागणी....
सत्ताधाऱ्यांनी जिल्ह्यत न्याय यात्रा काढून अत्याचार थांबणार का ?
निलेश जोशी / कुडाळ :- जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार...
रत्नागिरीत १० जानेवारीला जलसंपदा विभाग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा…
उपस्थित राहाण्याचे श्रीराम चव्हाण यांचे आवाहन...
राजू तावडे / सावंतवाडी :- रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५...
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या हर्ष सावंत यांने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक….
वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. हर्ष अभिजीत सावंत...
बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; आ. दीपक केसरकर यांचे आवाहन…
राजू तावडे / सावंतवाडी :- बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्यांक समाजावर मुस्लिम कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्क दिनी...
जिल्हा आरोग्य यंत्रणेत डॉक्टर सहीत ८०० कर्मचारी भरती करा, अन्यथा जनआंदोलन; युवक हाॅटस्पीटल ग्रुपचा...
राजू तावडे / सावंतवाडी :- मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे गाजर दाखवून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने हाॅटस्पीटलच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासनावर...