Daily Archives: April 13, 2024

कणकवली शहरातील व्यापाऱ्यानी घेतली भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट…

सितराज परब / कणकवली :- कणकवली शहरातील व्यापाऱ्यानी भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थान भेट घेतली. या भेटीदरम्यान वेगवेगळ्या...

उंबर्डे-मेहबूबनगर येथे उ.बा.ठा शिवसेनेचा मेळावा संपन्न…

वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे मेहबूबनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश...

वैभववाडीतील आठवी मधील अनेक विद्यार्थी NMMS परीक्षा सन 2023-24 च्या मेरिट यादीमध्ये…

वैभववाडी / प्रतिनिधी :- यावर्षी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी मार्फत इयत्ता आठवीच्या मुलांना NMMS परीक्षेची पुस्तके व प्रश्नपरिकासंच संपूर्ण तालुक्यातील हायस्कूलना पुरवून जास्तीतजास्त मुले...

ज्याच्या मालकाला समाजात नाण्याचीही किंमत राहिली नाही त्यांनी ढबू पैसा हा शब्द उच्चारू...

आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका... कणकवली / प्रतिनिधी :- ढबु पैसा हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुरु केलेलं नान. त्याच महत्व औरंग्याचा...

या निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव निश्चित – भाजपा नेते ॲड.आशिष शेलार…

राजू तावडे / सावंतवाडी :- महायुतीची उमेदवार येत्या चार दिवसात जाहीर करण्यात येईल. हा उमेदवार नरेंद्र मोदी यांचा समर्थक असेल. मोदी हेच उमेदवार आहेत...

आमदार आशिष शेलार यांची सावंतवाडी महायुतीच्या कार्यालयाला भेट…

राजू तावडे / सावंतवाडी :- मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी आज सकाळी सावंतवाडी भाजपा महायुतीच्या कार्यालयाला भेट दिली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा...

खांबाळे येथे १७ पासुन अखंड हरिनाम सप्ताह,राज्यभरातील प्रसिध्द किर्तनकारांची उपस्थित राहणार…

वैभववाडी / प्रतिनिधी :- खांबाळे साळुंखेवाडी येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात १७ एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात...