Daily Archives: April 16, 2024
खांबाळे येथील अदिष्टीदेवी मंदिरात दान पेटी फोडून चोरी…
वैभववाडी / प्रतिनिधी :- खांबाळे येथील अदिष्टीदेवी मंदिरातील दान पेटी फोडून अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत मंदिराचे पुजारी...
30 मे पर्यंत करूळ घाटातील वाहतूक सुरु करा…
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या महामार्ग प्राधिकरणाला सुचना...
वैभववाडी / प्रतिनिधी :- 30 मे नंतर करूळ घाटातील वाहतूक सुरु झाली पाहिजे. त्या पद्धतीने कामाचे नियोजन करून...
करूळ येथील निवृत्त शिक्षक दत्ताराम कदम यांचे निधन…
वैभववाडी / प्रतिनिधी :- करूळ भट्टीवाडी येथील रहिवासी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्ताराम सिताराम कदम (गुरुजी) वय ८५ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
मयत कदम गुरुजी...
कलंबिस्त गावात श्रमदानातून स्मशानभूमीची स्वच्छता…
राजू तावडे / सावंतवाडी :- कलंबिस्त येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आपल्या गावातील स्मशानभूमी श्रमदानातून स्वच्छ आणि सुंदर केली. गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याच्या या अनोख्या...
‘सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याचा आपला मानस’ – केंद्रीय मंत्री नारायण राणे
चिपळूण :- सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करण्याचा आपला मानस आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग खात्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देण्याचे काम...
बाळासाहेबांच्या स्मारकाला हात लावल्यास तीव्र विरोध – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर…
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी पाळणेकोंड धरणावर असलेल्या हिंदू हृदयसम्राट सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्पवृक्ष रुपी स्मारकाला हात लावल्यास सहन केले जाणार...
जोरदार शक्तिप्रदर्शन करत खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल…
रत्नागिरी / प्रतिनिधी :- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी मार्फत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रत्नागिरी यांच्याकडे...
कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र…
कणकवली / प्रतिनिधी :- कणकवली तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप...
नवभारत हायस्कूल कुसूर येथे मोफत ई लर्निग किट, लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप कार्यक्रम संपन्न….
वैभववाडी / प्रतिनिधी :- कुसूर गावातील माध्यमिक शाळा, नवभारत हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी साई एज्युकेअर फाउंडेशन (रजि.) या संस्थेतर्फे (CSR Initiative ) माध्यमातून मोफत ई...