Daily Archives: April 22, 2024

दहशतवाद गेल्या दहा वर्षात कसा संपला याचे उत्तर केसरकर यांनी द्यावे – माजी नगराध्यक्ष...

राजू तावडे / सावंतवाडी :- मंत्री दीपक केसरकर यापूर्वी दहशतवाद दहशतवाद म्हणून ओरडत होते तो दहशतवाद गेल्या दहा वर्षात कसा संपला याचे उत्तर केसरकर...

वन संज्ञेत अडकलेल्या शिवापूर – शिरशिंगे रस्त्याचा तिढा सुटला; ३.७० हेक्टर जमिनीचे झाले डायवर्जन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शिफारसीने प्रक्रिया पूर्ण,सांगेली,नेरूर,पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मानले राणेंचे आभार...  सितराज परब / कुडाळ :- कुडाळ तालुक्यातील शिवापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे या...

रिल मेकर्ससाठी ‘रिलशहाणा २०२४’ स्पर्धा जाहीर…

कणकवली / प्रतिनिधी :- रिलशहाणा यांच्या मार्फत रील शहाणा २०२४ ता भव्य आहे रिल्स तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कोकणातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीसह पालघर,...

सिंधुदुर्ग ही कलाकारांची खाण – मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर…

राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग ही कलाकारांची खाण आहे. या भूमीने महाराष्ट्राच्या कला संचालनालयाला सर्वाधिक संचालक दिले. आजही या जिल्ह्यातील कलाकार कलाक्षेत्रात सिंधुदुर्गचे...

दिपक केसरकर यांनी करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन जमीन विकुन घेतली की खोक्यातून घेतली? हे...

सितराज परब / मालवण :- मिंधे सरकारचे मंत्री दिपक केसरकर यांनी करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे. दरवेळी केसरकर आपली जमीन विकून निवडणूकिला खर्च...

बांदा येथे मंगळवारी हनुमान जयंती उत्सव…

राजू तावडे / सावंतवाडी :- बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त  दोन...

क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्नशील – विशाल परब…

राजू तावडे / सावंतवाडी :- कोकणातील क्रिकेट खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आम्ही करीत असतो. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून...

श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक सल्लागार उपसमितीच्या अध्यक्षपदी दयानंद गवस…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी (खासकीलवाडा) येथील श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीस देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर...

पंतप्रधान मोदींच्या विरोधात देशात प्रचंड संतापाची लाट – ॲड. असीम सरोदे…

राजू तावडे / सावंतवाडी :- पंतप्रधान मोदींच्या विरोधात देशात प्रचंड संतापाची लाट आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात सुभाष चंद्र बोस म्हणाले होते, 'तूम मुझे खून दो,...