Daily Archives: May 20, 2024
नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे काळाची गरज – लखमराजे भोसले…
राजू तावडे / सावंतवाडी :- “कथ्थक” सारखी पाश्चिमात्य कला जोपासणार्या नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी विश्व कला डान्स अकॅडमीच्या माध्यमातून सुरू...
आंदोलन करुन वीज वितरणाला उत्तर देऊ; आबा चिपकरांचा इशारा…
राजू तावडे / सावंतवाडी :- सद्य:स्थितीत वेंगुर्ला तालुक्यात विजेचा खेळ खंडोबा सुरु असून मागील दीड ते दोन महिन्यापासून सतत विजेचा लपंडाव होत आहे. यामुळे...
आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रवेश प्रक्रिया सुरु…
ओरोस / प्रतिनिधी :- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत...
बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर…
सितराज परब / कणकवली :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता बारावीचा...
पायऱ्या चढून दोन गवारेडे घुसले डॉ. परुळेकर नर्सिंग होम परिसरात…
सावंतवाडीतील घटना...
राजू तावडे / सावंतवाडी :- आज दुपारी साडेबाराच्या सुमारास माठेवाडा सावंतवाडी येथील डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या डॉ. परूळेकर नर्सिंग होम समोरील रस्त्यावरून दोन...
इन्सुली व मळगाव घाटातील धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी तोडा – मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर…
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी गोवा मार्गावरील इन्सुली घाटात तसेच मळगाव घाटात अनेक झाडे धोकादायक अवस्थेत आहेत. पावसाळ्यात हि झाडे रस्त्यावर पडून जीवीत...
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९३ टक्के मतदान…
मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी...
स्वामी समर्थ महाराजांचा पादुकांचे संजू परब यांच्या निवासस्थानी आगमन…
राजू तावडे / सावंतवाडी :- अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे आज सकाळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे घरी आगमन झाले. संजू...
आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरत संस्कारक्षम मन जोपासावे- डाॅ. प्रसाद देवधर…
कणकवली / राजा दळवी :- कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली व जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली प्रशालेमध्ये आयोजित माजी...