Daily Archives: August 6, 2024
मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर यांनी घेतली दोडामार्ग पोलीस निरीक्षक ओतारी यांची भेट…
राजू तावडे / सावंतवाडी :- दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत आज मंगळवारी मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दोडामार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस...
कुणकेश्वर समुद्रात थांबले महाकाय जहाज; सुरक्षा यंत्रणा धास्तावली…
चौकशीअंती ते मालवाहतुक जहाज मुंबईच्या दिशेने रवाना...
निलेश जोशी / देवगड :- कुणकेश्वर समुद्रात सोमवारी एक महाकाय जहाज दिसल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस व कस्टम...
नारीशक्तीचा ‘सर्व्हर डाऊन’, लाडक्या बहिणींचे हाल…
अंगणवाडी सेविका करत आहेत रात्रभर काम...
राजू तावडे / सावंतवाडी :- 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय आहे. मात्र, ज्या ॲप्लिकेशनवर अर्ज...
उपरल स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी सुरेंद्र बांदेकर यांचे १५ऑगस्टला उपोषण…
राजू तावडे / सावंतवाडी :- एक वर्ष पाठपुरावा करूनही सावंतवाडी नगरपरिषदेने उपरल स्मशानभूमीची देखभाल केली नाही. तसेच माणसांच्या शेवटच्या टप्प्यातील अंत्यसंस्काराच्या ठिकाणी दुर्लक्ष केला...
हस्ताक्षर स्पर्धेत अथर्व तेली, श्रीजीत घाडी प्रथम…
जामसंडे हायस्कुलमध्ये आयोजन...
निलेश जोशी / देवगड :- विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे , विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, लेखनाचा अधिक सराव व्हावा या उद्देशाने जामसंडे येथील...
सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार सुरेश कराळे यांचे निधन…
राजा दळवी / कणकवली :- कासार्डे येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि साने गुरुजी स्मारक अनुवाद सुविधा केंद्राचे संचालक तसेच स्मारकाचे माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सुरेश...
सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या माध्यमातून गणेश मूर्तिकारांना ७५ टक्के व्यावसायिक अनुदान…
योजनेचा लाभ घ्या; बांदा सरपंचांचे आवाहन...
मंगल कामत / बांदा :- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या माध्यमातून गणेश मूर्तिकारांना ७५ टक्के व्यावसायिक अनुदान...
परप्रांतीय बांगलादेशींचा शोध घ्यावा; नागरिकांची बांदा पोलिसांकडे मागणी…
मंगल कामत / बांदा :- बांदा शहरात मोलमजूरीच्या निमित्ताने कित्येक बांगलादेशी हे बेकायदा वास्तव्य करून राहत आहेत. शहरात कोणीही भाडेकरू ठेवताना किंवा कामासाठी कामगार...
सावंतवाडी रोड नव्हे तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस असा फलक लावा…
रेल्वे प्रवासी संघटनेने बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन...
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे "सावंतवाडी रेल्वे टर्मिनस" भूमिपूजन होवूनही सार्वजनिक बांधकाम...
नेरूर येथे ७ ऑगस्टला मोफत आरोग्य शिबीर; बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फ़े आयोजन…
निलेश जोशी / कुडाळ :- जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गरोदर व प्रस्तुत मातांसाठी नेरूर येथे बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कै. यशवंतराव नाईक ग्रामीण...