Daily Archives: August 9, 2024
जात-पात भांडण दूर ठेवून प्रगतीचे मार्ग शोधा – खासदार नारायण राणे…
सावंतवाडी रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न...
राजू तावडे / सावंतवाडी :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देश वेगवान प्रगती करीत आहे. कोकण म्हणजे...
ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ऑगस्ट रोजी…
राजू तावडे / सावंतवाडी :- ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता...
मडुरा-पाडलोस-न्हावेली मार्गावरील साईडपट्टी तीन फूट खोल खचली…
मंगल कामत / बांदा :- मडुरा-पाडलोस-न्हावेली मार्गावरील केणीवाडा येथे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याची साईडपट्टी सुमारे तीन फूट खोल खचली. मात्र, टेम्पो चालकाच्या...
भाजयुमो उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कडून निगुडेतील राणे कुटुंबीयांना आर्थिक मदत…
राजू तावडे / सावंतवाडी :- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांना नुकसानाला आणि संकटांना तोंड द्यावे लागले आहे. अशी अनेक संकटे येतील जातील, पण आपण एकदिलाने...
आजारपणाला कंटाळून वृद्धाने गळफास घेत जीवन संपवले…
शिरगाव येथील घटना...
देवगड / प्रतिनिधी :- शिरगांव साटमवाडी येथील पुंडलिक बाळकृष्ण शेटये (वय ८४) यांनी आपल्या राहत्या घराच्या माळ्याला इलेक्ट्रिक वायरने गळफास घेत आत्महत्या...
विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. अर्चना घारे….
राजू तावडे / सावंतवाडी :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या...
हात जोडतो, पण गवा रेड्यांचा बंदोबस्त करा !
हुमरमळा शेतकऱ्याचे वन अधिकाऱ्यांना गाऱ्हाणे...
अतुल बंगे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांसोबत वन अधिकाऱ्यांची बैठक...
निलेश जोशी / कुडाळ :- हुमरमळा (वालावल) गावातील शेतकऱ्यांनी आज वन अधिकाऱ्यांना गवा...
कणकवली रेल्वे स्थानक परीसराच्या सुशोभिकरण कामाचे दिमाखात लोकार्पण…
सुशोभीकरणाची खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली पाहणी...
राजा दळवी / कणकवली :- कणकवली रेल्वे स्थानक परीसराच्या सुशोभिकरण कामाच्या लोकार्पण सोहळया निमित्त...
सकारात्मक विचारांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. – पालकमंत्री रवींद्र चव्हाण…
मंगल कामत / बांदा :- बांद्यातील नागरिकांनी नेहमीच भाजपच्या विचारला साथ दिली आहे. आदर्श ग्रामपंचायत ही बांद्याची ओळख आहे. गावात टेलिमेडिसीन सुरु असल्याने इथल्या...
जनता दरबारात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार – पालकमंत्री रवींद्र चव्हाण….
प्रसाद पाताडे / ओरोस :- कणकवली कुडाळ सावंतवाडी मतदार संघाचे जनता दरबार १२,१३,१३ ऑगस्ट या कालावधीत सकाळीं १० ते सायंकाळी ५ यावेळेत नविन जिल्हा...