Daily Archives: October 8, 2024

सर्वगोड किती दिवस लपणार ? आणि किती दिवस मंत्री वाचवणार? हे आम्ही पाहतोच; ठाकरे...

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकामच्या अधिका-यांना धरले धारेवर...  कणकवली / राजा दळवी :- कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यपध्दती ही पहिल्यांदा कामे करायची करायची, नंतर टेंडर प्रक्रिया...

हळवल – परबवाडी मार्गावर डोंगरातील चिखल आला वाहून वाहन चालकांना धोका….

ग्रामपंचायत प्रशासन दखल घेणार का ? ; वाहनचालक व पादचाऱ्यांचा सवाल... राजा दळवी / कणकवली :- तालुक्यातील हळवल गावात देवतळी स्टॉपनजिक एका डोंगराचे उत्खनन करून...

उद्या गेळे ग्रामस्थांच्या जमीन वाटपास सुरुवात; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री केसरकर यांची उपस्थिती…

सरपंच सागर ढोकरे यांची माहिती... राजू तावडे / सावंतवाडी :- गेळे कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न सुटला असून उद्या बुधवारी ग्रामस्थांना जमीन वाटप होणार आहे. तसेच...

भुईबावडा, करूळ घाट मार्गाचे काम निकृष्ट; महाविकास आघाडी करणार आंदोलन…

वैभववाडी / प्रतिनिधी :- फोंडा वैभववाडी उंबर्डे त्याचप्रमाणे भुईबावडा घाट या रस्त्यावरील झालेली कामे अत्यंत निकृष्ट झाली आहेत. निकृष्ट कामामुळे भुईबावडा घाटातील नवीनच बांधलेल्या...

दुर्घटनाग्रस्त मच्छीमारांसाठी मच्छीमार समुदाय आपत्कालीन योजना राबवा – महिला नेत्या सौ. अर्चना घारे…

राजू तावडे / सावंतवाडी :- नुकत्याच वेंगुर्ला तालुक्यातील तळाशील,निवती येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवित हानी झाली आहे.यासाठीच मच्छीमार समुदाय आपत्कालीन...

साडेचार वर्षे कोमात असलेले मंत्री दिपक केसरकर निवडणुकीच्या तोंडावर जोमात – ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख...

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्ञानप्रबोधिनी निर्माण केली. तेथे केसरकर यांनी स्पर्धा परीक्षा केंद्र केले....

स्वरक्षणासाठी ‘कराटे’चा उपयोग करा – सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण…

मंगल कामत / बांदा :- सावंतवाडी तालुक्यातील महिला, विद्यार्थिनींसह जनतेच्या सुरक्षेसाठी सावंतवाडी पोलिस सदैव तत्पर आहेत. मुलांनी सोशल मीडियाचा वापर सांभाळून करावा. विद्यार्थिंनीना स्वतःच्या...

ऐन भातकापणीच्या हंगामातच पावसाने एन्ट्री केल्याने शेतकऱ्याची तारांबळ…

मंगल कामत / बांदा :- आठवडाभरापासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात सोमवारी संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस...

सावंतवाडी उपवडे एसटी उशिरा, महिला प्रवाशांचे अतोनात हाल, प्रश्न न सुटल्यास आंदोलन – माजी...

आमदार वैभव नाईक यांनी लक्ष द्यावे... राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी उपवडे हि एसटी सावंतवाडी एसटी स्टँड येथून रोज सायंकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या...

आरक्षण बचाव रॅली नंतर खारेपाटण विभागातील नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश…

राजा दळवी / कणकवली :- कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी "जय भीम ..... जय निम" चा नारा दिला...