Daily Archives: October 9, 2024
नागरिकांना सर्व सोईंनी परिपूर्ण असे गार्डन उभारले जाईल – आ.नितेश राणे…
कलमठ येथील श्री देव कलेश्वर मंदिर गार्डनचे आ.नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन...
विधानसभेसाठी विरोधात उभा राहणारा उमेदवार मिळत नाही - आ.राणेंचा विरोधकांना टोला...
राजा दळवी /...
कुडाळ येथे मुंबई- गोवा महामार्गावर दुचाकी आणि कार यांच्यात अपघात; दोघे जखमी…
कुडाळ / प्रतिनिधी :- मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या भंगसाळ नदीच्या पुलावर संध्याकाळी ७ च्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना...
मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक टपाल डे निमित्त पोस्टमनांचा सत्कार…
राजा दळवी / कणकवली :- मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कणकवली पोस्ट कार्यालयांमध्ये जागतिक टपाल डे निमित्त पोस्टमन यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प...
अल्पवयीन युवतीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी संशयित आरोपीची सशर्थ जामिनावर मुक्तता…
आरोपीच्यावतीने ॲड.प्राजक्ता शिंदे यांनी मांडली बाजू...
राजा दळवी / कणकवली :- फोंडाघाट - बावीचे भाटले येथील दिपक गंगाराम चौगुले याची ओरोस विशेष न्यायालयाने अल्पवयीन युवतीचे...
महाराष्ट्राला हेवा वाटेल असे काम गेळे ग्रामपंचायत करून दाखवेल – भाजपा युवा नेते संदीप गावडे…
राजू तावडे / सावंतवाडी :- गेळे येथील जमीन वाटप कार्यक्रमाच्या संदीप गावडे म्हणाले, पालकमंत्री रविंद्र चव्हाण बोलत नाही मात्र ते काम करून दाखवतात. त्यांचे...
नलिनी जोशी यांचे निधन…
कणकवली / प्रतिनिधी :- हरकुळ खुर्द-भटवाडी येथील नलिनी रामचंद्र जोशी (85) यांचे वृध्दापकाळाने मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी पहाटे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात...
उबाठात हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतःच्या ताकतीवर निवडणूक लढवून दाखवावी….
आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आव्हान...
राजा दळवी / कणकवली :- भाजप पक्ष प्रत्येक निवडणूक हिमतीवर आणि ताकतीवर लढवतो आणि म्हणूनच हरियाणात...
अनिकेत पटवर्धन यांच्यावर मंत्री उदय सामंत यांनी उधळली स्तुतीसुमने….
रत्नागिरी :- रत्नागिरीचे युवा नेतृत्व आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्या कामाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे...
विविध क्षेत्रात एसआरएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी….
श्रुतिका मोर्ये हिची विद्यापीठ संघात निवड....
नाट्य, कला, क्रीडा, वक्तृत्व क्षेत्रात महाविद्यालयाचा डंका....
निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी नाट्य, कला,...
गेळे कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला – पालकमंत्री रविंद्र चव्हाण…
मंत्री रवींद्र चव्हाण व दीपक केसरकर यांच्याहस्ते गेळे ग्रामस्थांना जमिनीचे वाटप....
राजू तावडे / सावंतवाडी :- वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष...