Daily Archives: October 15, 2024
पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन रंगभरण स्पर्धेत कु. दूर्वा अजित सावंत व कु.मिनिक्षा विकास कुमार प्रथम…
राजू तावडे / सावंतवाडी :- पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन,सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय रंगभरण...
विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे गोशाळा प्रकल्पाचे उद्घाटन…
राजू तावडे / सावंतवाडी :- एखाद्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहणे, त्यावर विचार करणे आणि त्यावर तोडगा काढून विषय संपवणे ही खासियत युवा नेते विशाल परब यांची...
वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश….
वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावातील अमोल अंकुश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य, सूर्यकांत सुतार, आत्माराम सुतार, श्रीकृष्ण पवार, प्रमोद कदम, मारुती सुतार, सुनील...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९५ मुलांना जर्मनीत करिअर करण्याची सुसंधी, चांगले काम करून भारताचे नावलौकिक वाढवावा –...
राजू तावडे / सावंतवाडी :- जर्मनीमध्ये नोकरी करण्याची संधी सिंधुदुर्ग व जळगाव जिल्हा मधील मुलांना पहिल्या टप्प्यात मिळत आहे. आज नेमणूक देताना आम्हाला आनंद...
माजी आमदार राजन तेली यांनी शिफारस केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामांना मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून...
राजू तावडे / सावंतवाडी :- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत माजी आमदार राजन तेली यांनी शिफारस केलेल्या रस्त्यांची कामे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन...
पिंगुळीत १७-१८ रोजी “चित्रकथी रामायण महोत्सव” चे आयोजन…
नावाजलेले चित्रकथी कलाकार होणार सहभागी...
रामायण व चित्रकथी परंपरा यावर होणार चर्चासत्र...
निलेश जोशी / कुडाळ :- सांस्कृतिक विभाग भारत सरकार यांच्या सहयोगाने व दायती लोककला...
विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल…
मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार...
कुडाळ न.प. नगरोत्थान मधून ४ कोटींचा निधी…
गटनेते विलास कुडाळकर यांनी मानले भाजप नेत्यांचे आभार...
निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळ नगरपंचायतीला यावर्षी नगरोत्थान योजनेमधून सुमारे ४ कोटी एवढा निधी मंजूर झाला...
कुडाळ-मालवण मधून मनसेच्या गजानन राणेंना संधी द्या…
मनसे पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांकडे मागणी...
जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली माहिती...
निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळ-मालवणच्या मतदारांनी गेली अनेक वर्षे संधी देऊन सुद्धा येणाऱ्या...
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अणाव येथील निराधार महिलेला मदत…
राजू तावडे / सावंतवाडी :- अणाव येथील भाग्यश्री कदम यांना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान( सिंधुदुर्ग) यांच्या कडून मदतीचा हात देत जीवनावश्यक वस्तू सहित आर्थिक मदत...