Daily Archives: October 17, 2024
राजन तेली घेणार मशाल हाती?
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून असतील उमेदवार...
सावंतवाडी / प्रतिनिधी :- शालेय शिक्षण मंञी दिपक केसरकर यांच्या विरोधात लढण्यासाठी माजी आमदार राजन तेली घेणार...
मालवण राजकोट येथील पुतळा कोसळल्या प्रकरणी अजून एका आरोपीला अटक….
सिंधुदुर्गनगरी / प्रसाद पाताडे :- छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण राजकोट येथील पुतळा कोसळल्या प्रकरणी अजून एका आरोपीला उत्तर प्रदेश मिर्जापुर येथून अटक करण्यात आली...
महामार्गावरील प्रश्नांबाबत सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना १५ दिवसांची मुदत…
पुन्हा गाड्या अडवून अनधीकृत वाहतूक दाखवू - माजी आमदार परशुराम उपरकर...
राजू तावडे / सावंतवाडी :- महामार्गावरील महत्त्वाचे फलक,ओव्हरलोड वाहतून ,लक्झरी बस, मालवाहतूक, आपत्कालीन बोर्ड,...
भाजप युवामोर्चा कणकवली शहराध्यक्ष पदी सागर राणे यांची फेरनिवड…
कणकवली / राजा दळवी :- ओरोस जिल्हा भाजप कार्यालय येथे युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कणकवली शहराध्यक्ष पदी सागर राणे यांची फेरनिवड...
कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिक उमेदवारांनाच घ्यावे; स्थानिक डी. एड. बी एड. बेरोजगारांची मागणी…
वैभववाडी / प्रतिनिधी :- सध्या सुरु असलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार स्थानिक उमेदवारांनाच घेण्यात यावे.जिल्ह्याबाहेरील उमेदवार घेऊ नये.अशी मागणी...
वैभववाडी येथे 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम संपन्न….
वैभववाडी / प्रतिनिधी :- भगवान बुध्दाची धम्मक्रांती ही रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली क्रांती असून धम्मचक्र गतिमान करायचे असेल तर तथागत बुद्धांनी सांगितलेल्या...
सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे – जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील…
प्रसाद पाताडे / सिंधुदुर्गनगरी :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ चा कार्यक्रम जाहिर केला आहे.आदर्श आचार संहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे....
कुडाळ मध्ये उद्यापासून ‘नर्मदाआई’ खरेदी महोत्सव…
अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त महिलांचा होणार गौरव...
नर्मदाआई महिला संस्थेचे आयोजन...
निलेश जोशी / कुडाळ :- दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी...
भात शेतीच्या नुकसानी बाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे करा – आ. नितेश राणे…
कणकवली / प्रतिनिधी :- गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या...
भंडारी समाजासाठी ‘त्या’नी आश्वासनव्यतिरिक्त काय केले ? कुणाल किनळेकर यांचा सवाल…
निलेश जोशी / कुडाळ :- विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यावरच काही तथाकथित समाज पुढाऱ्यांना हाताशी धरून फसव्या घोषणा आणि अमिषा दाखवून भंडारी समाजाकडे मतांचा जोगवा...