Monthly Archives: November 2024

बांदा ग्रामस्थांची माणगांव पदयात्रा उत्साहात…..

राजू तावडे / सावंतवाडी :- प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थांची माणगाव पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. बांदा ते माणगाव असा पायी प्रवास करुन बांदा...

जिमखाना मैदान क्रिकेट प्रेमींसाठी त्वरित उपलब्ध करून द्या, अन्यतः मोर्चा – ॲड. परिमल नाईक….

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी जिमखाना मैदानाची परिस्थिती फारच दैयनीय झाली असून हे मैदान सुस्थितीत करून क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना त्वरित उपलब्ध करून द्या,...

जिमखाना मैदान ८ दिवसात खेळण्यासाठी उपलब्ध करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव – ॲड. अनिल केसरकर….

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक जिमखाना मैदानाची सध्या दुरावस्था झाली असून याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार आहॆ. गेल्यावर्षी हे मैदान एका...

प्रमोद जठार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केले अभिनंदन….

कणकवली / प्रतिनिधी :- माजी आमदार प्रमोद यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भावी...

मुख्याध्यापिका ज्योती पवार यांना “वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2024” जाहीर….

वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी येथील एडगाव गावच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सौ. ज्योती जयवंत पवार यांना महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या स्मृती...

सिंधुदुर्ग विमानतळावरून विमानसेवा सेवा पुर्ववत होण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा.नारायण राणे यांनी दिले...

कणकवली / प्रतिनिधी :- चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी नागरी...

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणीची बिनविरोध निवड….

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली. या सभेत नूतन जिल्हा कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा...

विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय सिंधू आयटी जीनियस स्पर्धेचे आयोजन….

एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमीचा पुढाकार.... लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल अशी ३० लाखाची बक्षिसे.... निलेश जोशी / कुडाळ :- "शिकता शिकता ज्ञान मिळवा आणि बक्षीस कमवा"...

६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे कल्याण केंद्रात शानदार उद्घाटन….

कल्याण :- २७ नोव्हेंबर पासून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या...

वाढदिवसा निमित्ताने जेष्ठ पत्रकारांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान….

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :- जेष्ठ पत्रकार आणि सिंधु रिपोर्ट live चे सावंतवाडी प्रतिनिधी राजू तावडे यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात...