Daily Archives: November 3, 2024

रिक्षा व्यावसायिकांची ट्रॅफिक पोलीस दीदीला अनोखी भाऊबीज…

ज्योती रायशिरोडकर यांचा रिक्षा व्यावसायिकांकडून सत्कार...  निलेश जोशी / कुडाळ :- खरंतर ट्रॅफिक पोलीस आणि वाहनचालक यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य असते. ट्रॅफिक पोलिसांनी अडवले की वाहनचालकांच्या...

इस्त्री व्यावसायिक पांडुरंग कुडाळकर यांचे निधन…

निलेश जोशी / कुडाळ :- शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील इस्त्री व्यवसायिक पांडुरंग कुडाळकर (वय ५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या...

सतेज पाटील यांचे समर्थक संजय वास्कर यांचा अमल महाडिक यांना पाठिंबा…

कोल्हापूर :- सतेज पाटील गटाचे खंदे समर्थक संजय वास्कर यांनी आज भाजपच्या अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. वास्कर यांच्यासह चार ग्रामपंचायत सदस्यांनी सतेज...

महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या वतीने दिल्या शुभेच्छा…

कणकवली / प्रतिनिधी :- महायुतीचे उमेदवार आम. नितेश राणे यांना आर.पी.आय. (आठवले) पक्षाच्या वतीने शुभेच्छा दिल्या ओम गणेश या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी...

हीच खरी भाऊबीज ! भाऊबीज दिनी रक्तदान करुन वाचविले 2 महिलांचे प्राण…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे सुरक्षारक्षक सुर्यकांत आडेलकर यांनी ओरोस येथे व महेंद्र डुबळे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय जात रक्तदान करत...

कलंबिस्त दुग्ध व्यवसायिक संस्थे तर्फे दूध शेतकऱ्यांना दिवाळी भेट व लाभांशचे वाटप…

राजू तावडे / सावंतवाडी :- कलंबिस्त दुग्ध व्यवसायिक पंचक्रोशी मर्यादित संस्थे तर्फे आज दूध शेतकरी बांधवांना दिवाळी भेट व लाभांशचे वाटप करण्यात आले. यावेळी...

निळेली-धनगरवाडी येथे निलेश राणे यांची भेट; धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती…

निलेश जोशी / कुडाळ :- तालुक्यातील निळेली धनगरवाडी येथे धनगर बांधवांच्या धार्मिक कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले व...

संदेश पारकर यांना आमदार म्हणून निवडून आणणार; वारकरी बांधवांचा निर्धार…

वैभववाडी / प्रतिनिधी :- संदेश पारकर यांनी कोकीसर येथे प्रकाश सुतार यांच्या घरी असणारी पंढरपूर येथे रवाना होणाऱ्या वारकऱ्यांच्या पालखीला सदिच्छा भेट दिली. यावेळी...

मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांचा ठाकरे गटात प्रवेश…

कुडाळ / प्रतिनिधी :- कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील मनसे चे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या...

मालवण ग्रामदैवतेच्या पालखी प्रदक्षिणेचे आ. वैभव नाईक यांनी घेतले दर्शन…

मालवण / प्रतिनिधी :- मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण, श्री देव रामेश्वर यांच्या पालखी प्रदक्षिणेचे आमदार वैभव नाईक यांनी पुण्यक्षेत्र श्री मोरयाचा धोंडा येथे...