Daily Archives: January 18, 2025
विजयदुर्गच्या समुद्रात एलईडी लाईटच्या साह्याने मच्छीमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई…
देवगड / प्रतिनिधी :- विजयदुर्ग मधील समुद्रात मुक्ताई या मच्छीमारी नौकेवर एलईडी लाईटच्या मदतीने मासेमारी करताना कारवाई करण्यात आली आहे.
सागरी मासेमारीचे नियमन अधिक प्रभावी...
रत्नागिरीच्या पालकमंत्री पदी उदय सामंत यांची नियुक्ती…
रत्नागिरी / प्रतिनिधी :- रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आ. उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नितेश राणे यांची निवड…
कणकवली / प्रतिनिधी :- मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेले अनेक दिवस रखडुन असलेला पालकमंत्री वाटपाचा तिढा अखेर आज सुटला आहे. कणकवली मतदारसंघाचे आमदार व राज्याचे मत्स्योद्योग...
नायब तहसीलदारांच्या अंगावर वाळू डंपर घालण्याचा प्रयत्न…
पिंगुळी गुढीपुर येथील घटना; वाळू माफियांची मुजोरी वाढली...
डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलिसात तक्रार...
महसूल कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण...
निलेश जोशी / कुडाळ :- अवैध वाळू वाहतूक विरोधात कर्तव्यावर...
माजी मंत्री आम. केसरकर यांनी केले वेर्ले धरणाचे भूमिपूजन…
२४८ हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली...
राजू तावडे / सावंतवाडी :- वेर्ले येथील धरणांमुळे परिसरातील बागायतदारांना मोठा फायदा होणार आहे. त्याशिवाय या धरणाचा फायदा पर्यटन दृष्टया...
मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे कंटेनरचा अपघात…
चालक जागीच ठार...
राजू तावडे / सावंतवाडी :- कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने जात असताना मुंबई गोवा महामार्गावर नेमळे येथे चालकाला झोप लागल्याने कंटेनर रस्त्या लगत...
कीर्तनकारांची निंदा करणाऱ्या बुवा विनोद चव्हाण यांचा वारकरी संप्रदायाने केला जाहीर निषेध…
कणकवली / प्रतिनिधी :- वारकरी आणि हरी भजन परायण याची महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा आदर समाज करत आला आहे. असे...
आचिर्णे कडूवाडी प्राथमिक शाळा इमारतीची दुरावस्था…
दुरुस्त करण्याबाबत लेखी आश्वासन न मिळाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण...
वैभववाडी / प्रतिनिधी :- वि.मं. आचिर्णे कडुवाडी शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे विदयार्त्यांना सध्या अन्य...
भरणी येथे स्वरचिंतामणी स्मारक अनावरण कार्यक्रमास वैभव नाईक, सतीश सावंत,बंडू ठाकूर यांनी दिली भेट…
कुडाळ / प्रतिनिधी :- भजनमहर्षी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांच्या ११ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सर्व शिष्यवर्ग, भजन रसिक, चाहता वर्ग यांच्या सहकार्यातून स्वरचिंतामणी...
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना करूळ घाटमार्गाची पाहणी करण्यासाठी गेले असता पोलिसांनी अडवले…
वैभववाडी / प्रतिनिधी :- करूळ घाट मार्ग पाहणी आणि सुरू करण्यासाठी आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी यांना करूळ चेक पोस्ट येथे पोलिसांनी...