Daily Archives: January 22, 2025

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका कमळा शिवाय नाही – रविंद्र चव्हाण…

राजू तावडे / सावंतवाडी :- भाजप या पक्षात कोणी दादा किंवा भाई आगेबढो अशा घोषणा देऊ नका. फक्त भाजपा आगे बढो अशा घोषणा द्या....

भाजप-शिवसेना एकत्र राहावी हीच माझी भूमिका ! – आम. दीपक केसरकर…

विनाकारण कटुता नको... राजू तावडे / सावंतवाडी :- भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात‌. त्यामुळे विनाकारण...

महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना व्हीप…

कुडाळ नगराध्यक्ष निवडणूक... सचेतक मंदार शिरसाट यांनी बजावला व्हीप... निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांना महाविकास आघाडीचे मुख्य सचेतक तथा गटनेता...

गोपुरी आश्रम चा कृषी सन्मान पुरस्कार राखी तावडे यांना जाहीर…

वैभववाडी / प्रतिनिधी :- गोपुरी आश्रम वागदे तर्फे दरवर्षी दिला जाणारा 'गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार 2025' कृतीशील महिला शेतकरी राखी राजेश तावडे राहणार नाधवडे...

मंत्री ॲड. आशिष शेलार 23 व 24 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग दौर्यावर…

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार हे दि. 23 व 24 जानेवारी 2025 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून...

कणकवली नागवे येथे रेल्वे ट्रॅकवर आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह…

कणकवली / प्रतिनिधी :- कणकवली तालुक्यातील नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर मुंबईहून येणाऱ्या रेल्वेची अज्ञात तरुणाला धडक बसली. या धडकेत त्या तरुणाचा मृत्यू झाला....

महायुतीत गैरसमज असू शकतात, पण….

भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती... संघटन पर्व अभियानाला रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन... निलेश जोशी / कुडाळ :- भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे महायुतीत...

महानाट्य अयोध्यातुन उलगडावर अयोध्येचा इतिहास…

दि. २४ जानेवारीला कुडाळ मध्ये आयोजन... आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती... निलेश जोशी / कुडाळ :- सिंधूसंकल्प अकादमी यांच्या वतीने स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेलं अयोध्या हे महानाट्य...

आज खांबाळे ग्रामपंचायत येथे ग्रामसंवाद उपक्रम संपन्न…

वैभववाडी / प्रतिनिधी :- शासनाचे विविध खात्याचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात ग्रामसंवाद सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गावात असलेले तंटे ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. सध्याच्या...

एमकेसीएलतर्फे २६ पासून ‘ज्ञानदीप’ कृतज्ञता सप्ताह…

रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य... विद्यार्थ्यांना मोफत शिकता येणार विविध डिजिटल स्किल्स... निलेश जोशी / कुडाळ :- महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासना अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात...