Daily Archives: January 27, 2025

हेत गावचे ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिरातील पितळेच्या घंटा चोरीला…

वैभववाडी / प्रतिनिधी :- हेत गावचे ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिरातील सुमारे १० हजार ५०० रुपये किमतीच्या २१  पितळेच्या घंटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. ...

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाला नागरिकांचा प्रतिसाद…

चित्ररथाच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार योजनांची माहिती - उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे...  सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :- शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत...

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर विरोधात १० फेब्रुवारीला कुडाळात मोर्चा…

पत्रकार परिषदेत वीज संघर्ष समितीचा एल्गार...  महाविकास आघाडीचाही पाठिंबा...  निलेश जोशी / कुडाळ :- अदानी आला घराला, स्मार्ट वीज मीटर आपल्या दाराला... कात्री आपल्या खिश्याला असा...

एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित…

स्मशानभूमीसाठीच्या भूखंडाची तातडीने मोजणी होणार... अधिकाऱ्यांचे उपोषणकर्त्यांना पत्र ; रणजित देसाई यांचा पुढाकार...  निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालागतच्या नेरुर -वाघचौडी वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमीसाठी...

लोककला महोत्सव २०२५ च्या समारोपप्रसंगी ‘भरतनाट्यम’ चा खास आविष्कार…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी संस्थान व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे लोककला महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या...

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट, सावंतवाडी येथे सीईटी संदर्भात मोफत कार्यशाळा…

राजू तावडे / सावंतवाडी :- बी. एफ. ए. फाईन आर्ट,अप्लाईड आर्ट पदवी अभ्यासक्रम आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक...

रस्त्यावर टाकलेल्या खडीवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी; सावंतवाडी बाजारपेठेतील घटना…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी बाजारपेठेतील रस्त्यावर टाकलेल्या बारीक खडीवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी झाल्या.सावंतवाडी शहरात ठीक ठिकाणी रस्त्यावर टाकलेल्या बारीक खडीवर...

आमदार दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर विजय गावकर व महेश गावकर यांचे उपोषण स्थगित…

राजू तावडे / सावंतवाडी :- ओटवणे सरपंच यांनी सामायिक घराच्या असेसमेंटमध्ये परस्पर फेरफार करीत सामायिक घर एकाच व्यक्तीच्या नावावर केले. त्यामुळे नियमबाह्य असेसमेंट रद्द...

चौकुळ नं. ४ मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन प्रजासत्ताक दिनी संपन्न…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकुळ नं. ४ मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रजासत्ताक दिनी...

शिरशिंगे धरण प्रकल्पामुळे या परीसरातील भाग सुजलाम, सुफलाम होईल – आमदार दीपक केसरकर…

राजू तावडे / सावंतवाडी :- शिरशिंगे धरण प्रकल्पासंदर्भात अधिकारी वर्गाची बैठक माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनी पार पडली. प्रजासत्ताक दिनी...