Daily Archives: February 3, 2025

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री देव स्थापेश्वर – महालक्ष्मीचे दर्शन…

राजू तावडे / सावंतवाडी :- 48 गावांचे जागृत देवस्थान डेगवे येथील श्री देव स्थापेश्वर - महालक्ष्मी देवस्थानचा आज सोमवारी जत्रोत्सव. या जत्रोत्सवाला आज सकाळपासूनच...

गोपुरी आश्रमात साजरा झाला जागतिक पाणथळ संवर्धन दिवस…

कणकवली / प्रतिनिधी :- 2 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात पाणथळ संवर्धन दिन साजरा केला जातो.पर्यावरण आणि जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पाण्याच्या जागा येणाऱ्या पिढीसाठी...

श्री गवळदेवचा २७ वा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा ६ फेब्रुवारी पासून…

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन... निलेश जोशी / कुडाळ :- येथील श्री गवळदेव मूर्ती प्रतिष्ठापनाचा २७ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी...

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मांजरेकर कुटुंबीयांचे सांत्वन…

राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव, पत्रकार कै. प्रवीण मांजरेकर यांच्या सातोसे येथील निवासस्थानी आज राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास...

कुडाळ मच्छिमार्केटची जागा नगर पंचायतीला हस्तांतरित करा !

महायुतीच्या नागरसेवकांची पालकमंत्र्यांकडे मागणी...  लवकरच जागा हस्तांतरित करण्यात येईल - पालकमंत्री...   निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात...

सिंधुदुर्ग जिल्हा विकसित आणि प्रगत जिल्हा बनविण्यासाठी सामूहिक जबाबदारी घेवून काम करूया…

खासदार नारायण राणे यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन... ओरोस / प्रतिनिधी :- नागरिकांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी आपण आहोत. आम्ही साहेब नाही. आम्ही जनतेचे सेवक...

राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ.वर्षा मोहिते तर उपाध्यक्षपदी श्री. दिनेश खवळे…

राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था, सिंधुदुर्गनगरीच्या अध्यक्षपदी सौ. वर्षा मोहिते तर उपाध्यक्षपदी श्री. दिनेश खवळे यांची निवडी...