Daily Archives: February 6, 2025
कोकिसरे येथे शॉर्टसर्किटमुळे गॅरेजला आग; सुमारे १० लाखाचे नुकसान…
वैभववाडी / प्रतिनिधी :- कोकिसरे ओझरवाडी येथील असिफ बाबासाहेब आरवाडे वय 45 यांचे गॅरेजला भीषण आग लागून सुमारे दहा लाख वीस हजार रुपयांचे नुकसान...
वयोवृद्ध वडिलांना गंभीर मारहाण केल्या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल; खांबाळे येथील घटना…
वैभववाडी / प्रतिनिधी :- वयोवृद्ध वडिलांना गंभीर मारहाण करणाऱ्या विलास बाबाजी मोहिते रा. खांबाळे मोहितेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील बाबाजी केशव...
संत राऊळ महाराज महाविद्यालयात ऍड ऑन कोर्सला सुरुवात…
निलेश जोशी / कुडाळ :- संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी 'ऍड ऑन कोर्स इन प्रॅक्टिकल अकाउंटिंग अँड टॅक्सेशन' हा कोर्स...
उड्डाण महोत्सवात एसआरएमच्या पथनाट्याचा प्रथम क्रमांक…
“तरुणपण हरवले महाराज” मधून मांडले तरुणाईचे प्रश्न...
मुंबई विद्यापीठ उड्डाण महोत्सव – २०२५ मध्ये १७ महाविद्यालये सहभागी...
निलेश जोशी / कुडाळ :- सावंतवाडी येथे झालेल्या मुंबई...
डॉ. प्रमोद वालावलकर यांचा १६ रोजी नागरी सत्कार…
कुडाळवासियांच्या वतीने होणार हृद्य सत्कार...
सत्कार समितीच्या प्रमुख कमलताई परुळेकर यांची माहिती...
निलेश जोशी / कुडाळ :- डॉक्टरना पृथ्वीवरील देव समजले जाते. रुग्णांच्या दृष्टिकोनातून देवपदाला पोहोचलेलं...
झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना बेदम मारहाण…
चहात माशी पडल्याचे झाले निमित्त...
सहा जणांवर गुन्हा दाखल...
निलेश जोशी / कुडाळ :- तालुक्यात झाराप झिरो पॉईंट येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात...
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची – मंत्री नितेश राणे…
मुंबई :- राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य...
निमंत्रित नृत्यांगनांच्या नृत्याने साईभक्त मंत्रमुग्ध…
पिंगुळी येथील साई मंदिरचा ३५ वा वर्धापन दिन...
निलेश जोशी / कुडाळ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित निमंत्रित नृत्यांगनांच्या विविधांगी नृत्याविष्काराने श्री साईभक्त मंत्रमुग्ध झाले. निमंत्रितसह...
तेर्सेबांबर्डे येथे मोबाईल वॅन कायदेविषयक मार्गदर्शन…
निलेश जोशी / कुडाळ :- ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीना कायदयाची ओळख व माहिती मिळावी या उद्देशाने आणि ना. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई...
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भव्य आणि मजबूत असावा – पालकमंत्री नितेश राणे…
मालवण / प्रतिनिधी :- मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व...