Daily Archives: February 16, 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा ‘पायाभरणी समारंभ’ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :- मालवण येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग , सावंतवाडी अंतर्गत हाती घेण्यात...

मंत्री नितेश राणेंचा उबाठा सेनेला कणकवलीत दणका…

रामू विखाळेसह माजी जि. प. सदस्या स्वरूपा विखाळे भाजपात... कणकवली / प्रतिनिधी :- पालकमंत्री नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा ला लागोपाठ धक्के देत...

मंत्री नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा सेनेला दे धक्का ! 

वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश! वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडीतील उ.बा.ठा सेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर...

शिवजयंती निमित्त सांगुळवाडी येथे १८ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिर…

वैभववाडी / प्रतिनिधी :- सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित 'शिवमहोत्सव सांगुळवाडी ' या महोत्सवाचे हे सातवे वर्ष. सालाबादप्रमाणे याहीवर्षी 'शिवमहोत्सव सांगुळवाडी २०२५ 'निमित्त सामाजिक बांधिलकी जपत...

‘कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५ ‘ ने कॅथॉलीक पतसंस्थेचा गौरव…

अलिबाग येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन... राजू तावडे / सावंतवाडी :- कॅथॉलीक अर्बन को - ऑप क्रेडिट सोसायटी लि. सावंतवाडी या पतसंस्थेस सहकार क्षेत्रातील मानाचा समजला...

उबाठा सेनेतील बड्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात होणार प्रवेश…

वैभववाडी / प्रतिनिधी :- कणकवली, वैभववाडी तालुक्यातील उबाठा सेनेतील बड्या पदाधिकाऱ्यांचा काही वेळातच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश होणार आहे. काही गेले...

‘संगीत मत्स्यगंधा’ नाट्याचे स्थानिक कलावंतांकडून अप्रतिम सादरीकरण…

रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद... राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडीतील बॅ. नाथ पै सभागृहात शनिवारी रात्री प्रा. वसंत कानेटकर लिखित महान पौराणिक नाटक 'संगीत मत्स्यगंधा'...

स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीने छ.शिवजी महाराज जयंती दिनी शहरात शिवस्वराज्य यात्रा…

राजू तावडे / सावंतवाडी :- स्वराज्य संघटना सावंतवाडीच्यावतीन सावंतवाडी शहरात शिवस्वराज्य यात्रेच आयोजन करण्यात आले आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...

मालवणी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कवी दादा मडकईकर यांना मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड…

राजू तावडे / सावंतवाडी :- मराठी इंडी म्युझिक अवॉर्डची नुकतीच घोषणा करण्यात आली असून मालवणी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून कोकणचे सुपुत्र, ज्येष्ठ मालवणी कवी गोविंद...

कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा साहित्य संमेलन २२ मार्च रोजी सावंतवाडीत – कोमसाप जिल्हाध्यक्ष...

राजू तावडे / सावंतवाडी :- कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी येथे दि. २२ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी...