Daily Archives: February 22, 2025

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्वागत…

राजू तावडे / सावंतवाडी :- माजी आमदार तथा भाजप नेते कै. आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप प्रसंगी केंद्रीय मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय नेते केंद्रीय...

४२ वराहाची चोरी प्रकरणी सावंतवाडी पोलीसात गुन्हा दाखल…

राजू तावडे / सावंतवाडी :- वराह पालन जागेतून 42 वराह अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची तक्रार आज सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. याबाबत सावंतवाडी पोलिसात...

श्री विठ्ठल मंदिरात दासनवमी सोहळा उत्साहात…

राजू तावडे / सावंतवाडी :- बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरामध्ये अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे श्री रामदास नवमीचा सोहळा आज शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न...

तारकर्ली समुद्रात पुण्यातील ३ पर्यटक बुडाले; २ जणांचा मृत्यू तर १ जण गंभीर…

मालवण / प्रतिनिधी :- मालवणमधील तारकर्ली समुद्र किनार्‍यावर पुण्यातील पाच पर्यटक आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. पाच पैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले असता दोन...

श्री. देवी भराडी आईचे वैभव नाईक यांनी घेतले दर्शन…

आंगणेवाडी / प्रतिनिधी :- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा...

आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व प्रथम हप्त्याचे वितरण…

घरकुलांचे काम वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री नितेश राणे.... सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही...

आई भराडी देवी भाविकांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करणार – पालकमंत्री नितेश राणे…

आंगणेवाडी / प्रतिनिधी :- आई भराडी देवीच्या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मी देखील गेली अनेक वर्ष आईच्या आशिर्वादासाठी येथे येतो. भराडी देवीचा...

रेडी येथे आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह…

वेंगुर्ले / प्रतिनिधी :- रेडी घंगाळेश्वर देवस्थानच्या बाजूता असलेल्या रेडी पोर्ट ऑफिसच्या मागील बाजूला समुद्रातील खडकामध्ये एक अनोळखी ३० वर्षीय महिलेचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी...

छत्रपती शिवराय हे महान योद्धा व सुजाण प्रशासक – पोलीस निरीक्षक विकास बडवे…

राजू तावडे / सावंतवाडी :- छत्रपती शिवराय हे महान योद्धा असण्याबरोबरच स्वराज्याचे संस्थापक, तसेच सुजाण प्रशासक व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर समस्त...