Daily Archives: April 3, 2025

भर वस्तीत दिवसाढवळ्या दुधाच्या गाडीतून रोकड लांबवली…

कुडाळ गवळदेव येथील घटना... निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळ वेंगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध...

शिरशिंगे येथे गव्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी…

परिसरात भीतीचे वातावरण... राजू तावडे / सावंतवाडी :- शिरशिंगे येथे गव्याने आज गुरुवारी स्वप्निल सावंत या युवकांवर हल्ला केला. यात स्वप्निल गंभीर जखमी झाला असून...

कार-एसटी बस अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल…

अपघातात कार मधील विद्यार्थीनी जखमी... निलेश जोशी / कुडाळ :- तालुक्यातील पावशी बेलनादिवाडी येथे कार आणि एसटी बस यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघात प्रकरणी एसटी...

रिल्स मालवणी तर्फे उद्या मालवणी अवॉर्ड्स सोहळा….

मालवणी भाषा दिनाचे औचित्य... कलासिंधु सन्मानाने गंगाराम गवाणकर यांचा होणार गौरव... निलेश जोशी / कुडाळ :- सन्मान बोलीभाषेचो... अभिमान मालवणी माणसाचो, हि टॅग लाईन घेऊन रिल्स...

गिर्ये येथील समुद्रात अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई…

देवगड / प्रतिनिधी :- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई करण्यात आली आहे. दि. ०२...

मी तुमच्या पाठीशी कायम – संजू परब…

शिरशिंगे ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश... राजू तावडे / सावंतवाडी :- माजी मंत्री व आमदार दिपक केसरकर तसेच युवा नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या...

कर्ली नदीच्या ९५ किमी पट्ट्यातील गाळ काढणार – आम. निलेश राणे…

कुडाळ येथे नद्यांमधील गाळ काढणे मोहिमेचा शुभारंभ... प्रशासनाला नाम फाउंडेशनचे सहकार्य... निलेश जोशी / कुडाळ :- नद्यांमधील गाळ हा कोकणासाठी फार संकटाचा विषय झाला आहे. त्यामुळे...

पावशी-केसरकरवाडी येथे एसटी-कार मध्ये अपघात…

निलेश जोशी / कुडाळ :- तालुक्यात पावशी केसरकरवाडी ग्रामीण रस्त्यावर एसटी आणि इको कारचा आज सकाळी अपघात झाला. यामध्ये काही शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी...

एनएमएमएस परीक्षेत शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे दैदिप्यमान यश…

कणकवली / प्रतिनिधी :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (२०२४-२५) या परीक्षेत शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत....

वैभववाडी लोकोत्सवात सारिका पाटील ठरल्या पैठणीच्या मानकरी…

वैभववाडी / प्रतिनिधी :- वैभववाडी लोकोत्सव २०२५ च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीमध्ये सारिका नितेश पाटील या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत.शेकडो महिलांनी या खेळांमध्ये...