Daily Archives: April 5, 2025

कोकिसरे हायस्कूलची गगनभरारी…

विद्यार्थी ठरले तब्बल 259200 रुपयाच्या शिष्यवृत्तीस पात्र... एन एम एम एस शिष्यवृत्ती व सारथी शिष्यवृत्ती मध्ये प्रत्येकी तीन विद्यार्थी यशस्वी... वैभववाडी / प्रतिनिधी :- आर्थिक दुर्बल...

कुडाळ हायस्कूलचे गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश…

निलेश जोशी / कुडाळ :- महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळामार्फत आयोजित गणित प्राविण्य परीक्षेत कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. एकूण १७ विद्यार्थी...

खांबाळे येथील सरिता कांबळे यांचे वृद्धापकाळाने निधन…

वैभववाडी / प्रतिनिधी :- खांबाळे बौद्धवाडी येथील सरिता बाबाजी कांबळे वय वर्ष ७२ यांचे नुकतेच बदलापूर येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे....

अंमली पदार्थ विक्रेत्यांना त्वरित अटक करा !

सजग नागरिक मंचचे पोलिसाना निवेदन... निलेश जोशी / कुडाळ :- कुडाळ शहरात अमली पदार्थ विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरले आहेत या सगळ्याकडे पोलिसांनी आपले लक्ष देणे...

पत्रकार अरुण अणावकर याना पत्नी शोक…

निलेश जोशी / कुडाळ :- तालूक्यातील अणाव येथील रहिवासी व जि. प. प्राथमिक शाळा शिक्षिका सौ. स्नेहल अरुण अणावकर (वय ४८ वर्षे) यांचे शनिवार...

समन्वय साधून पक्ष बळकट करा – उदय सामंत…

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांकडून 'ही' खंत व्यक्त... उदय सामंत यांच्या उपस्थितीत पावशीत कार्यकर्ता मेळावा... निलेश जोशी / कुडाळ :- एकमेकात समन्वय साधून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करूया...

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रेचे आयोजन…

कणकवली / प्रतिनिधी :- खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त' द पॉवर हाऊस जिम यांच्या संकल्पनेतून व माजी नगराध्यक्ष समीर जी...

भूमिपुत्रांच्या प्रखर विरोधानंतरही मोजणी; सासोली येथील प्रकार…

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर... अधिकाऱ्यांची उलट सुलट उत्तरे; अन् वातावरण झाले संतप्त... दोडामार्ग / प्रतिनिधी :- सासोली येथील सामाईक मिळकतीत आजच्या पोटहिस्सा...

पालकमंत्र्यांचा ‘ता’ मालवणीतला आश्वासन फक्त ट्वीट पुरता नको !

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मालवणीतून मागणी... निलेश जोशी / कुडाळ :- मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हावासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर...

एसटीएस परीक्षेत माजगाव शाळा नं. ५ चे घवघवीत यश…

निलेश जोशी / कुडाळ :- STS अर्थात सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, माजगाव नं ५ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश...