Daily Archives: April 17, 2025

वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी…

राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना व सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या आज गुरुवारी झालेल्या संयुक्त बैठकीत वीज ग्राहकांकडून सावंतवाडी...

आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार – मुख्यमंत्री...

मुंबई  :- राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियमांतर्गत १०२७ सेवा अधिसूचित केल्या असून त्यापैकी ५२७ सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय विभागांनी...

उद्या रेडी गणपतीचा ४९ वा वर्धापनदिन…

वेंगुर्ले / प्रतिनिधी :- रेडी येथील प्रसिद्ध श्री गणपतीचा ४९ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक,...

पत्रकार अभिमन्यू लोंढे यांचा राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे सत्कार…

राजू तावडे / सावंतवाडी :- कोकण पत्रकार संस्थेच्या प्रतिष्ठित 'पत्रकार भूषण' पुरस्काराने नुकतेच सन्मानित झालेले ज्येष्ठ पत्रकार आणि गिरणी कामगारांचे वारस श्री. अभिमन्यू गणपत...

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले उद्घाटन…

राजू तावडे / सावंतवाडी :- सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष...

बांदा महापुरुष देवस्थानात वार्षिक पूजा उत्साहात…

राजू तावडे / सावंतवाडी :- बांदा-देऊळवाडी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक येथील श्री देव महापुरुष देवस्थान येथे आयोजित वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम...

गिरणी कामगारांना घरे नाकारणाऱ्या सरकारच्या विरोधात महाएल्गार…

उपाध्यक्ष रघुनाथ शिर्सेकर यांचा इशारा... राजू तावडे / सावंतवाडी :- गिरणी कामगारांना हक्कांचे घर नाकारणाऱ्या सरकारच्या विरोधात गिरणी कामगार म्हणून आम्ही बोलत राहणार आहोत. आम्ही...

दोन एल.ई.डी. नौकां मालवण समुद्रात पकडल्या…

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरूच... मालवण / प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट...

देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून महिलेची दोन मुलांसह आत्महत्या; परिसर हादरला…

देवगड / प्रतिनिधी :- देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. श्रिया सुरज भाबल...

क्रेडाई महाराष्ट्रच्या कार्यकारिणीवर नीरज देसाई यांची सलग तिसऱ्यांदा निवड…

राजू तावडे / सावंतवाडी :- बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील सर्वात मोठी आणि प्रभावी संघटना असलेल्या ‘क्रेडाई' च्या (CREDAI - Confederation of Real Estate Developers' Associations...