Daily Archives: April 29, 2025
दहशतवाद असाच संपवावा लागतो आशयाचा बॅनर काढला; हिंदूत्वादी संघटना आक्रमक…
राजू तावडे / सावंतवाडी :- दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत लावला होता. हा बॅनर सावंतवाडी नगरपरिषदेकडून काढण्यात आला. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या...
भास्कर शांताराम पावसकर यांचे निधन…
राजू तावडे / सावंतवाडी :- बांदा येथील काजू व्यापारी भास्कर शांताराम पावसकर (वय 88) यांचे आज मंगळवारी दुपारी एक वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने...
हेत येथील महिलेचा जंगलात सापडला मृतदेह…
वैभववाडी / प्रतिनिधी :- उपळे येथे काजू बागेत वयोवृद्ध महिला जयश्री विष्णु शेरे वय सुमारे 80 वर्ष हिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे....
तिरवडे तर्फ खारेपाटण येथील संतोष पवार यांच्या घरावर झाड पडून नुकसान…
वैभववाडी / प्रतिनिधी :- तिरवडे तर्फ खारेपाटण येथील संतोष भिकाजी पवार यांच्या राहत्या घरावर चिंचेचे झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत घरातील...
कवी दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचा सर्वोत्कृष्ट स्तंभलेखक पुरस्कार प्रदान…
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी येथील कवी दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचा मानाचा पद्य विभागातील "सर्वोत्कृष्ट स्तंभलेखक" पुरस्कार ज्येष्ठ गझलकार...
खांबाळे येथील श्री. देवी आदिष्टी मंदिर येथे ३० एप्रिलला विविध कार्यक्रम…
किर्तनकार शिवलीला पाटील यांचे होणार किर्तन...
वैभववाडी / प्रतिनिधी :- खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टी मंदिराच्या जिर्णोध्दार वर्धापन सोहळ्यानिमित्त ३० एप्रिल आणि १ मे रोजी विविध...
कुणकेरी येथे श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव २ मे रोजी…
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी भवानीवाडी येथे सावंत-भोसले कुलस्वामिनी श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव शुक्रवार, दि. २ मे रोजी...
सावंतवाडी शहराच्या सौंदर्याला बाधा येईल असे बॅनर्स लावल्यास १ मे पासून कारवाई – मुख्याधिकारी...
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी शहर आणि मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा येईल असे बॅनर्स, होर्डिंग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स लावल्यास कारवाई करण्यात येईल तसेच प्रिंटर्स...
नवीन एसटी गाड्यात गोंधळ, पहिल्याच फेरीत बिघाडामुळे प्रवाशांना फटका – श्री. अनुप नाईक…
राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी आगारात सोमवारी दाखल झालेल्या नवीन गाड्यांचे सत्ताधारी पक्षाकडून घाईगडबडीत उद्घाटन करण्यात आले. मात्र, या घाईगर्दीत गाड्यांची योग्य तपासणी...
कुडाळ येथील वृत्तपत्र विक्रेते सुभाष सावंत यांचे निधन…
कुडाळ / प्रतिनिधी :- कुडाळ शहरातील वाघ सावंत टेंब येथील सुभाष बाळकृष्ण सावंत-प्रभावळकर (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते वृत्तपत्र विक्रेते होते,...










