Daily Archives: November 21, 2025
सावंतवाडीत नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ८४ उमेदवार निवडणूक रिंगणात
सावंतवाडी / राजू तावडे
सावंतवाडी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार...
राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी यशस्वी , सिंधुदुर्गातीलअशाप्रकारची पहिलीच अँजिओप्लास्टी
कुडाळ : येथील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये एका महिला रुग्णावर गुंतागुंतीची समजली जाणारी अँजिओप्लास्टी यशस्वी पणे करण्यात आली. डॉ. निखिल सोनटक्के, डॉ....
कुडाळमध्ये UDID विशेष तपासणी शिबिराचा १७० दिव्यांगानी घेतला लाभ
कुडाळ : कुडाळ महिला व बालरुग्णालयात शुक्रवारी दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष UDID तपासणी व मार्गदर्शन शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरात तब्बल...
अणाव येथे लोकसभागातुन बंधारे सप्ताहाला सुरुवात कुडाळ पंचायत समिती, ग्रामसेवक-सरपंच...
कुडाळ : कोणताही शासकीय निधी उपलब्ध नसताना कुडाळ पंचायत समितीच्या पुढाकारातून निव्वळ लोकसहभाग आणि श्रमदानातून वनराई आणि कच्चे बंधारे बांधकामाच्या सप्ताहाला आज अणाव-घाटचेपेड येथे...
तोरसे-गोवा येथील माऊली पंचायतनचा २७ ला वार्षिक जत्रोत्सव
कुडाळ : तोरसे गोवा येथील माऊली पंचायतयतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्ताने तेथील रवळनाथ मंदिरात विविध धार्मिक...
निवडणूक निरीक्षक विवेक घोडके यांची सावंतवाडीला भेट, निवडणूक कामकाजाचा आढावा
सावंतवाडी / राजू तावडे
सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने निवडणूक निरीक्षक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्र. ३ अंधेरी, मुंबई श्री. विवेक...
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंनी घेतली महसूल आढावा बैठक
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. महसूल कामकाजातील गती, अचूकता आणि पारदर्शकता वाढविण्यावर भर देत त्यांनी...
निलेश राणेंमुळे कोकणात युवासेनेची ताकत वाढली – पूर्वेश सरनाईक कुडाळ...
कुडाळ : कोकणात युवा सेनेची ताकद आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाढली आहे. भविष्यात युवा सेनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे एकत्रित काम केल्यास शिवसेना...
कुडाळ प.स. तर्फे उद्यापासून वनराई , कच्चे बंधारे विशेष मोहिम सप्ताह ...
कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात यावर्षी सुमारे एक हजारपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत. या वनराई आणि कच्चे बंधारे कामाचा शुभारंभ उद्या...
डोंगरपाल श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव शुक्रवारी
सावंतवाडी / राजू तावडे
डोंगरपाल येथील श्री देवी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि. 21 नोव्हेबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे...










