सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ उभारणार पत्रकार सहाय्यता निधी…

9

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या गुरूवारी झालेल्या ओरोस येथील बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. ओळखपत्र देण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.त्याशिवाय पत्रकार सहाय्यता निधीचाही शुभारंभ करण्यात आला.