केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे कुडाळात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले स्वागत…

43

कणकवली/प्रतिनिधी:-

कोकण दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी कुडाळ येथे केले. भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत संघटनात्मक बैठकांसाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये आले होते.यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्रीमहोदयांचे स्वागत केले.