शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा…

17

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 26 व 27 ऑगस्ट 2022 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणेआहे.

शुक्रवार दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी सोईनुसार सावंतवाडी निवासस्थान येथे आगमन व राखीव.

शनिवार दि. 27 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8.30 वा. सावंतवाडी निवासस्थान येथून सिंधुदुर्ग विमानतळ, चिपीकडे मोटारीने प्रयाण, सकाळी 9.45 वा. सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे राज्यपाल महोदयांच्या स्वागतासाठी आगमन. सकाळी 10.15 वा. सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथून मोटारीने राज्यपाल महोदयांसमवेत व्ही.व्ही.दळवी कॉलेज तळेरे येथे प्रयाण. सकाळी 11.35 वा. व्ही.व्ही.दळवी कॉलेज तळेरे, येथे आगमन. सकाळी 11.35 ते 12.25 वा. व्ही. व्ही. दळवी कॉलेज, तळेरे येथे उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.25 वा. राज्यपाल महोदयांसमवेत व्ही.व्ही.दळवी कॉलेज, तळेरे येथून मोटारीने प्रयाण. दुपारी 2 वा. सुरभ गेस्ट हाऊस, डॉ. बीएसकेके विद्यापीठ, वेंगुर्ला येथे आगमन. दुपारी 2 ते 3 राखीव. दुपारी 3 वा. सुरभ गेस्ट हाऊस, डॉ. बीएसकेके विद्यापीठ, वेंगुर्ला येथून मोटारीने प्रयाण. दुपारी 3.05 वा. सागरी अभ्यास केंद्र, वेंगुर्ला येथे आगमन. दुपारी 3.05 ते 3.30 वा. सागरी अभ्यास केंद्र, वेंगुर्ला येथील भूमीपूजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वा. सागरी अभ्यास केंद्र, वेंगुर्ला येथून मोटारीने सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे प्रयाण. सायं. 4.10 वा. सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन. सायं. 4.15 वा. सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी, येथून राज्यपाल महोदयांसमवेत शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.