वेंगसर -आजीवली मार्गावर सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह…

584

वैभववाडी / प्रतिनिधी :- तालुक्यातील मार्गावर अज्ञात इसमाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सदर इसम हा दारू पिऊन पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता परिसरात वर्तवली जात आहे. मात्र यावर खरे कारण आणि ओळख ही पोलीस तपासातच समजून येणार आहे.