आमदार नितेश राणे यांचा (उबाठा) सेनेला दे धक्का…

68

सावडाव शाखा प्रमुखासह शिवसैनिक भाजपात…

कणकवली / प्रतिनिधी :- कणकवली तालुक्यातील सावडाव शिवसेना ( उबाठा )शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांनी असंख्य शिवसैनिकांसह आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे त्यामुळे सावडाव गावात ( उ बा ठा ) शिवसेनेला ला मोठा धक्का मानला जातो.

पक्षाचे विद्यमान शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांच्यासह संदीप सावंत, दत्ता काटे उपसरपंच सावडाव, संजय झगडे, अनंत जाधव, भाई आंबेरकर, उपस्थितीत होते.