कोलझर पंचक्रोशी विकासाला पाठबळ देणार – मनीष दळवी, शेतकरी मेळावा...
सावंतवाडी/ राजू तावडे
कृषी क्षेत्राच्या विकासाला सहकाराच्या माध्यमातून बळकटी देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे कायम सहकार्य असेल. कोलझर पंचक्रोशीच्या विकासासाठी पूर्ण ताकतीने पाठबळ देऊ,...
जानेवारीत कोमसाप तर्फे जिल्ह्यात साहित्य संमेलन – रणजित देसाई ...
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे.कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे....
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FLY91 कडून ‘झिरो कन्क्व्हिनियन्स फी’ची घोषणा ...
कुडाळ : फ्लाय९१ या प्युअर-प्ले प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणाऱ्या सर्व बुकिंगवरील कन्क्व्हिनियन्स फी माफ...
सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरुवात भोसले...
सावंतवाडी/ राजू तावडे
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी...
नाधवडे येथिल गुळ कारखान्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आज होणार मोळी पूजन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गूळ निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे...
श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाला प्रारंभ
सावंतवाडी/ राजू तावडे
बांदा येथिल प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळ पासुनच देवळात हेदर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध...
निवडणूकांत घडलेल्या गोष्टींवर पडदा ? राज्यात आणि केंद्रात 2029 पर्यंत...
सावंतवाडी / राजू तावडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप झाले हे साहजिकच आहे. मात्र, घडलेल्या काही गोष्टींवर पडदा टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री...
जमिनीचे खालावलेले आरोग्य जपा – डॉ. विकास धामापूरकार बांबुळीत...
कुडाळ : जमीन हा सृष्टीचा मूलभूत आधार आहे आणि मानवी जीवनाच्या अन्न वस्त्र निवारा या प्रमुख गरजा जमिनी या नैसर्गिक स्त्रोत्रामधून वर्षानुवर्ष पूर्ण केल्या...
दिल्लीत छ. शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन!
सावंतवाडी/ राजू तावडे
नवी दिल्लीतील प्रतिष्ठित ‘भारत मंडपम्’ (इंद्रप्रस्थ) येथे १३ ते १५ डिसेंबर रोजी आयोजित होत असलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
भोसले नॉलेज सिटीतर्फे JEE-NEET मार्गदर्शन सत्र
सावंतवाडी/ राजू तावडे
इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी भोसले नॉलेज सिटीच्या वतीने शनिवार, 6 डिसेंबर 2025 रोजी विशेष मार्गदर्शन...















