मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेण्याची श्रीकांत सावंत यांची मागणी…

मसुरे / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर किंव्हा नोव्हेंबरमध्ये घ्यावी अशी मागणी मानवता विकास परिषदे चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी ...

प्राथमिक शाळा मसुरे नं.1 च्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी घेतला...

मसुरे / प्रतिनिधी :- शालेय उपक्रमा अंतर्गत मसुरे येथील उपक्रमशील अशा केंद्र शाळा म्हसरे नंबर एक च्या इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मसुरे येथील...

पावनाई देवी महिला दूध उत्पादन संस्थेच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोडे...

मसुरे / प्रतिनिधी :- पावनाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे या संस्थेच्या वतीने येथील दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाच...

हुमरमळा वालावल गावातील आठ वर्षांच्या विद्यार्थ्याने आ. वैभव नाईक यांचे हुबेहुब...

मालवण / प्रतिनिधी :- हुमरमळा वालावल गावातील आठ वर्षांच्या मुलगा प्रेम हा आमदार वैभव नाईक यांच्या प्रेमातच पडला गेली चार वर्षे तो आमदार वैभव...

गळफास घेत रिक्षा चालकाची आत्महत्या…

मालवण / प्रतिनिधी :- मालवण शहरातील बसस्थानक लगतच्या बौद्धवाडी येथील रिक्षाचालक संजय कृष्णा कोळंबकर (वय-४९) यांनी मध्यरात्री राहत्या घराच्या खोलीत दोरीने गळफास लावून घेत...

‘ती’ कोसळलेली साईडपट्टी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुराव्याने पूर्ण…

जुबेर खान / मालवण :- मालवण शहरातील धुरीवाडा येथील सदाशिव सावंत यांच्या घरासमोरील मुख्य मार्गांवरील साईडपट्टीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी कोसळले होते. याबाबतची स्थानिक नागरिकांनी...

चिवला बीच येथे पांढऱ्या रंगांचे पीठ गोळे सदृश्य पदार्थ आढळल्याने खळबळ…

मालवण / प्रतिनिधी :- मालवण शहरातील चिवला बिच येथील समुद्रकिनारी आज रात्री आढळून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पीठ गोळे सदृश्य पदार्धामुळे एकच खळबळ उडाली. या...

मसुरे केंद्र शाळा येथे आजी आजोबा रमलेत अनोख्या विश्वात…

मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांचा चांगला उपक्रम...  मसुरे / प्रतिनिधी :- सध्याच्या शहरीकरणामुळे त्याचप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना पूर्वीप्रमाणे मिळत नाही. मुलांचा मायेने सांभाळ...

मुंबई येथील प्रसिद्ध मूर्तिकार अशोक परब यांचे निधन…

मसुरे / प्रतिनिधी :- मसुरे चांदेर मायने वाडी येथील मूळ रहिवासी आणि मुंबई भायखळा येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध मूर्तिकार, आर्टिस्ट आणि समाजसेवक अशोक शंकर...

चिंदर सरपंच पदी भाजपच्या स्वरा पालकर बिनविरोध…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नुतन सरपंचाना दिल्या शुभेच्छा... आचरा / प्रतिनिधी :- मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत सरपंच पदी भारतीय जनता पार्टीच्या सौ. स्वरा शिशीर पालकर(नम्रता...