Monthly Archives: March 2022

गोव्यानंतर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार; गडकरी आणि फडणवीसांचा दावा…

मुंबई/प्रतिनिधी:- गोवा विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपतर्फे तेथील निवडणूक प्रभारी व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी विजय रॅली काढण्यात आली. राज्यातील जनता महाविकास आघाडी शासनाला...

होळी चषक क्रिक्रेट स्पर्धेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन…

वैभववाडी/प्रतिनिधी:- रोहित रवींद्र रावराणे पुरस्कृत युवा सेना वैभववाडी आयोजित होळी चषक 2022 क्रिक्रेट स्पर्धेचे उदघाटन युवा सेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांच्या...

शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांडून जादा पैसे घेणाऱ्या खाजगी वाहकांवर कारवाई होणार…

मुंबई/प्रतिनिधी:- शिमग्याच्या सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणाकडे रवाना होतात, दरम्यान कमी पडत असलेल्या एसटीच्या गाड्यांना पर्यायी एसटी बसगाड्या रत्नागिरीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खाजगी बसवाहकांनी...

होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक विशेष गाडी धावणार…

रत्नागिरी/प्रतिनिधी:- कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी आणखी एक गाडी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेली गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटक ते ठोकूर दरम्यान...

वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक होळी साजरी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुंबई/प्रतिनिधी:- “समाजातील दुष्प्रवृत्तींचे होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना होळी व धुलीवंदनाच्या...

स्वतंत्र कोकण संघटनेचे प्रणेते प्रा.महेंद्र नाटेकर यांचे निधन…

कणकवली/प्रतिनिधी:- स्वतंत्र कोकण संघटनेचे प्रणेते तसेच सोनवडे घाटमार्गासाठी गेली चाळीस वर्षे लढा देणारे प्रा.महेंद्र नाटेकर (82) यांचे आज अल्‍पशा आजाराने निधन झाले. गोवा बांबुळी येथे...

आत्मा व तालुका कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन…

वैभववाडी/प्रतिनिधी:- नियोजनबद्ध पध्दतीने केलेली शेती निश्चित फायद्याची ठरते. नवीन तंत्रज्ञानाद्वारे व कमी खर्चात देखील शेतीतून चांगले उत्पन्न घेणे शक्य आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यापारी दृष्टिकोन समोर...

15 व 16 मार्च रोजी वैभववाडी येथे तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन…

वैभववाडी/प्रतिनिधी:- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 व 16 मार्च रोजी ‘कृषी वैभव 2022’ तालुकास्तरीय कृषी प्रदर्शन...

जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडी व शिरगाव महिला मंडळ यांच्यावतीने महिलांचा विशेष सन्मान…

वैभववाडी/प्रतिनिधी:- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन शिरगाव येथे शिवसेना महिला आघाडी व शिरगाव महिला मंडळ यांच्यावतीने कर्तबगार महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी...

तळेरे माजी सरपंच श्रीकांत उर्फ बापू डंबे यांचे निधन…

तळेरे/प्रतिनिधी:- तळेरे गावचे माजी सरपंच तथा तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीकांत उर्फ बापू डंबे यांचे आज पहाटे निधन झाले. तळेरे गावच्या जडणघडणीत बापू यांचे...