Monthly Archives: April 2022

कसाल येथे वाहतूक पोलिसांसाठी ‘बेसिक लाईफ सपोर्ट ‘ कार्यशाळेचे आयोजन…

कणकवली/प्रतिनिधी:- अपघातग्रस्त व्यक्ती, पाण्यात बुडालेली व्यक्ती, दरीत कोसळलेली व्यक्तींना रुग्णालयात नेईपर्यंत सीपीआरचा सपोर्ट महत्वाचा असतो. त्यामुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचू शकतात, अशी माहिती जिल्हा आपत्ती...

विकासकामांमध्ये राजकारण नको – केंद्र आणि राज्य सरकारला मे.उच्च न्यायालयाने खडसावले…

मुंबई/प्रतिनिधी:- ठाकरे सरकार आणि मोदी सरकार यांच्यात वाद पेटला आहे. पण, तुमचे राजकारण आमच्याकडे आणू नका, सरकारने जनतेसाठी काम करताना आपापसातले वाद विसरायला हवेत, अशा...

ही तर ग्राहकांना लुबाडण्यासाठी कृत्रिम वीजटंचाई; आघाडी सरकारला जाब विचारण्याचे भाजपचे वीज नियामक आयोगाला...

कणकवली/प्रतिनिधी:- सामान्य ग्राहकाच्या खिशात हात घालून खाजगी क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी कोळशाची कृत्रिम टंचाई निर्माण करून वीज समस्या भासविण्याचा कट आघाडी सरकारने आखला आहे, असा...

राज्याला पार्टटाईम नको फुल टाईम मुख्यमंत्री हवा; भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांचा टोला…

कणकवली/प्रतिनिधी:- एसटीच्या विलनिकरण प्रश्नांवर जे मोर्चेकरी खा.शरद पवार यांच्या घरावर चालून गेले,ती गोष्ट निषेधार्ह आहे. परंतु गेले ५ महिने एसटी महामंडळ कर्मचारी व अवलंबून असलेली...

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रकाश काटे यांचा भाजपात जाहीर प्रवेश…

वैभववाडी/प्रतिनिधी:- सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री प्रकाश सखाराम काटे यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी...

कासार्डे येथील अपघातात दोघे जण ठार…

कणकवली/प्रतिनिधी:- मुंबई गोवा महामार्गावर कणकवली कासार्डे - जांभूळवाडी येथे खासगी बस व दुचाकीचा भीषण अपघात रविवारी रात्री १० वाजता झाला . या अपघातात अंकुश सोनू...

आजपासून महाराष्ट्र विधानमंडळ इतर मागास वर्ग कल्याण समिती सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- महाराष्ट्र विधानमंडळ इतर मागास वर्ग कल्याण समिती आजपासून दि. ११ एप्रिल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान १३ एप्रिलपर्यंत सिंधुदुर्गनगरी येथे बैठकांचे आयोजन...

पोलीस कर्मचाऱ्यावरच चाकूहल्ला; वैभववाडी कोकिसरे येथील धक्कादायक घटना…

वैभववाडी/प्रतिनिधी:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांवरच चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात पोलीस कर्मचारी रमेश नारनवर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पाठीवर चाकू...

माझ्या जीवाला धोका; माझी हत्या होऊ शकते – गुणरत्न सदावर्ते…

मुंबई/प्रतिनिधी:- एसटी महामंडळाचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱयांनी मुंबईतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी चप्पलफेक आणि दगडफेक केली होती. यात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील...

पुणे येथे ‘लोकोत्सव महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय पहिल्या ग्राम महोत्सवाचे भव्य आयोजन…

पुणे/प्रतिनिधी:- ‘प्रतिबिंब महाराष्ट्राचं, ग्रामीण विकासाचं !’ हे ब्रीद घेवून राज्यभर कार्यरत ग्रामगौरव सामाजिक संस्थेच्यावतीने ‘लोकोत्सव महाराष्ट्राचा’ या राज्यस्तरीय पहिल्या ग्राम महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले...