Monthly Archives: April 2022

कणकवलीतील सेल्फी पॉइंट चा आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ…

कणकवली/प्रतिनिधी:- कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालय नजीक च्या जागेत करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट चा शुभारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत...

वैभववाडीतील पर्यटन स्थळांना निधी उपलब्ध करुन द्यावा; संदेश पारकर यांची पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंकडे मागणी…

वैभववाडी/प्रतिनिधी:- वैभववाडी तालुक्याचा पर्यंटनदृष्टया विकास व्हावा यासाठी शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वैभववाडी...

फोंडाघाटात ट्रकसह अल्‍टोकार दरीत कोसळली…

फोंडाघाट/प्रतिनिधी:- तालुक्‍यातील फोंडाघाटात आज ट्रक आणि अल्‍टोकार दरीत कोसळले. सुमारे शंभर खोल अंतरावर एका झाडाला आदळून ही वाहने थांबली. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले...

महाराष्‍ट्र राज्‍य महसूल कर्मचारी संघटनेच्या संपाला आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट…

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- महाराष्‍ट्र राज्‍य महसूल कर्मचारी संघटनेच्या संपातील कर्मचारी पदाधिकारी कर्मचाऱ्यांची आम. वैभव नाईक यांनी भेट देऊन संघटनेच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असे...

स्वातंत्र्य सैनिक कै. शंकर कांबळे यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले अभिवादन; पत्नी यशोदा शंकर कांबळे...

वैभववाडी/प्रतिनिधी:- भाजपा स्थापना दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक कै. शंकर कांबळे यांच्या नाधवडे येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकारी यांनी भेट दिली. दिवंगत कांबळे यांच्या पत्नी यशोदा शंकर कांबळे...

भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न…

वैभववाडी/प्रतिनिधी:- संघटना वाढीमध्ये युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. गावागावातील युवकांनी एकजूटीने राहून गावची प्रगती साधली पाहिजे. युवकांचे प्रश्न व समस्या वरिष्ठांशी चर्चा करून मार्गी लावल्या...

वैभववाडी तालुक्यात चार ठिकाणी होणार कमळ चषक क्रिकेट स्पर्धा…

वैभववाडी/प्रतिनिधी:- केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यात चार ठिकाणी कमळ चषक २०२२ बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोळपे,...

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची बाजार भावाप्रमाणे नुकसानभरपाई द्या – संदेश पारकर यांची कृषिमंत्री दादा...

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:- सिंधुदुर्ग जिल्हात मार्च आणि एप्रिल महिन्याच्या ऐन हंगामी सिझनला अवकाळी वादळी पाऊस पडल्याने आंबा, काजु, कोकम, नारळ, केळी, पोफळी आणि अन्य फळ आणि पिकांचे...