Daily Archives: March 8, 2024

सावंतवाडीत जागतिक महिलादिनानिमित्त महिला पत्रकारांचा सन्मान…

राजू तावडे / सावंतवाडी :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यात महिला पत्रकार मंगल...

श्री देव बांदेश्वर दर्शनाला भाविकांची गर्दी…

राजू तावडे / सावंतवाडी :- बांदा येथिल प्रसिद्ध असलेल्या जागृत स्वयंभू  श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.या सोहळ्यानिमित्त चार...

आ. वैभव नाईक यांनी कुणकेश्वर मंदिरात घेतले दर्शन…

देवगड / प्रतिनिधी :- कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून...

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना विषबाधा; प्रशासनाचा निष्काळजीपणा…

पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया... सितराज परब / सावंतवाडी :- सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा सदृश्य झाल्याची बातमी आहे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे...

शिवसैनिकांचा १३ मार्च ला मेळावा…

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती... सितराज परब / कणकवली :- रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मुंबईस्थित ठाकरे गट पदाधिकारी...

आडेली झाराप साळगाव माणगाव रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन…

कुडाळ / प्रतिनिधी :- आमदार वैभव नाईक यांनी अर्थसंकल्प (बजेट) २०२२ अंतर्गत आडेली झाराप साळगाव माणगाव (इतर जिल्हा मार्ग ५३ ) रस्ता डांबरीकरण करणे...

समीर लांजेकर यांची शिवसेना जिल्हा अल्पसंख्यांक सहसचिव पदी तर शाबान राऊत यांची वैभववाडी तालुका...

वैभववाडी / प्रतिनिधी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थित आज कणकवली येथे समीर लांजेकर यांची जिल्हा...

आंबोलीतील स्थानिकांचे उद्योग वाचविण्यासाठी मनसे ताकद लावेल – जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर…

राजू तावडे / सावंतवाडी :- आंबोली गावातील स्थानिक लोकांच्या वहिवाटीच्या जमीनी पैश्याच्या जोरावर बळकावून तिथे बांधलेल्या अनधिकृत इमारती प्रशासनाने भुईसपाट केल्या, म्हणून पोटशूळ उठलेल्या...

सावंतवाडी येथे १ कोटी ३ लाख रु.चा गुटखा मुद्देमालासह जप्त…

राजू तावडे / सावंतवाडी :- सावंतवाडी न्यू खासकीलवाडा येथील नवसरणी रोडवर असलेल्या गोडाऊनवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री धाड टाकत अवैध गुटख्यासह...