Daily Archives: March 18, 2024

उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते राजन अंगणे यांचे निधन…

राजू तावडे / सावंतवाडी :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रेशर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे (61) यांचे कारिवडे भैरववाडी येथील राहत्या घरी आज...

महामार्ग ओलांडताना कारची धडक बसून पादचाऱ्याचा मृत्‍यू… 

सितराज परब / कणकवली :- कणकवली महामार्ग ओलांडत असताना कारची धडक बसून श्रीधर गुणाजी सर्पे ( वय ६५, रा.कसवण बौद्धवाडी ) यांचा आज मृत्‍यू...

जिल्ह्यातील बेरोजगारीच्या पापाचे धनी विनायक राऊतच – माजी आमदार प्रमोद जठार…

राजू तावडे / सावंतवाडी :- खासदार विनायक राऊत यांनी मागील दहा वर्षात  टॉवर उभे करण्यापलिकडे काहीच काम केले नाही. त्यामुळे आम्हाला आता विकास करणारा...

वाफोली डोंगरीकर हॉटेल जवळ ट्रक उलटला…

राजू तावडे / सावंतवाडी :- बांदा- दाणोली रस्त्यावर वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळ उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक कलंडून  अपघातग्रस्त झाला. सुदैवाने...

धरणे आंदोलन मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणुक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध – जिल्हादंडाधिकारी किशोर...

ओरोस / प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने धरणे आंदोलन, मार्चा, निदर्शने,...

रहदारीस अडथळा होईल अपघात होईल असे निवडणुकीचे साहित्य लावण्यास निर्बंध – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे…

ओरोस / प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक...

मालक, प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय प्रचारासाठी जागा वापरण्यास निर्बंध जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांचे आदेश…

ओरोस / प्रतिनिधी :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने खाजगी व्यक्तींच्या जागेवर/ सार्वजनिक...

नवोदय विद्यालय सांगेली येथील घटनेची मुख्यमंत्री कार्यालयाकडून गंभीर दखल…

सावंतवाडी / प्रतिनिधी :- सांगेली केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश...

काजू उत्पादक शेतकऱ्यांना 300 कोटीचे अनुदान प्रमोद जठार यांच्या मुळेच – राजू पवार…

वैभववाडी / प्रतिनिधी :- सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील काजु उत्पादक शेतक-यांना रु.300 कोटीचे अनुदान सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील काजु उत्पादक शेतक-यांना शासनाने जाहीर केले आहे. माजी...