गिरणी कामगार व वारसदारांचा 22 एप्रिल रोजी कुडाळ येथे निर्धार मेळावा…

17

सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागातर्फे शुक्रवार दिनांक २२ एप्रिल , २०२२ रोजी सकाळी 11.00 वाजता ‘ सिद्धिविनायक हॉल , कुडाळ रेल्वे स्टेशन रोड , कुडाळ , जिल्हा सिंधुदुर्ग येथे गिरणी कामगार व बारासदारांचा मेळावा आयोजित केला आहे . या मेळाव्यात गिरणी कामगारांचे परे देवून पुनर्वसन करण्याबाबत सरकारकडून चालढकल चालली आहे याबाबत पुढील लढ्याचा कार्यक्रम यावेळी जाहीर करण्यात येणार आहे . गेल्या १५ वर्षात गिरणी कामगार व वारसांसाठी चार वेळा घरांची लॉटरी काढण्यात आली . यातून फक्त १५८०१ गिरणी कामगारांसाठी परांचे चाटप झाले . मात्र कोनगाव येथील २४१८ घरेतर वादे डाग , श्रीनिवास मिल्स या गिरण्यांची ३८ ९ ४ घरे यापैकी एकाही गिरणी कामगार व वारसाला घराचा ताबा देण्यात आलेला नाही . एवढेच नाही तर २८ जून , २०१२ मध्ये लॉटरीत यशस्वी झालेल्या ३३० गिरणी कामगार व वारसांना घराचा ताबा अद्याप मिळालेला नाही . अर्जाची छाननी करण्याच्या कोर्टाचा आदेश होवूनही गेल्या चार वर्षात फारशी प्रगती म्हाडाने केलेली नाही .. यातून मोठा भ्रष्टाचार होत आहे . प्रतिक्षा यादीतील कामगारांना अंत्यत धिम्या गतीने घरे दिली जात आहेत . एम . एम . आर.डी.ए. च्या घरांची सुद्धा दुरावस्था झाली असून पडीक पडलेली घरे गिरणी कामगार व वारसांच्या नावी मारली जात आहेत .

प्राधान्याने मुंबईघरे देवून पुनर्वसन करणे कामगार वारसदारांना परांचा ताबा देणे अ मित्या इत्यादी मागण्याबाबत या मेळाव्यात पुढील आंदोलन जाहीर केले जा मार्गदर्शन करण्याकरीता को उदय भट , को , यो के आंकी संतोष मोरे इत्यादी मुंबईहून उपस्थित राहणार आहेत . तरी सिंधुदुर्ग गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे आवाहन करण्यात आले आहे.