आदर्श विद्यामंदिर भुईबावडा महाविद्यालयची ऐश्वर्या मंगेश मोरे वाणिज्य शाखेमधून प्रथम…

44

वैभववाडी/प्रतिनिधी:-

आदर्श विद्यामंदिर भुईबावडा या महाविद्यालयची वाणिज्य शाखेमधून मोरे ऐश्वर्या मंगेश 75.83 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर पाटील श्रवणी हणमंत 71.83 टक्के गुण मिळवून द्वितीय तर चदुरकर हर्षद राजाराम 69.33 टक्के गुण मिळवून तृतीय.