दत्ताराम मुणगेकर यांचे निधन…

49

मालवण/प्रतिनिधी:-

पळसंब आपकर वाडी येथील रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री . दत्ताराम गोपाळ मुणगेकर वय ( 97 )यांचे रहात्या घरी वृद्धापकाळाने ‘ दु : खत निधन झाले गेले त्याच्या पश्चात मुलगे . मुली . सूना नातवडें असा परिवार आहे

सामाजिक कार्यकत्ये श्री रमेश मुणगेकर यांचे ते काका आणि मसुरे येथील निवृत्त आदर्श शिक्षक विजय सातार्डेकर यांचे ते मावशे होत.