शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांचा राजकीय क्षेत्रातून संन्यास .

115

कणकवली / प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत असल्याचे केले जाहिर
राजू शेट्ये वयाच्या १६ व्या वर्षापासून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेवुन गेली ३६ वर्षे शिवसेनेत कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत होते . त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.