सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकूने आपल्या व्यग्र वेळापत्रकातून अभ्यासासाठी वेळ काढत यंदा १२ वीची परीक्षा दिली होती. पण तिच्या या कष्टाचं चिज झालं असंच म्हणावं लागेल. यंदाच्या १२ वीच्या परीक्षेत रिंकू उत्तीर्ण झाली असून तिला ८२ टक्के मिळाले आहेत.

58